misbehavior with female students during neet examination
‘नीट’ परीक्षेवेळी विद्यार्थिनींबरोबर गैरवर्तन, राज्य महिला आयोगाकडून दखल; एनटीए, वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर करण्याचा आदेश

एनटीएने देशभरात घेतलेल्या परीक्षेवेळी विद्यार्थिनींची अत्यंत चुकीच्या पद्धतीने तपासणी करण्यात आली.

relief for neet pg candidates
 ‘नीट पीजी’बाबत आंतरवासिता डॉक्टरांना मोठा दिलासा; मुदत ३० जूनपर्यंत वाढवली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वी नीट पीजीची प्रक्रिया जाहीर करत इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ ठरवली होती.

संबंधित बातम्या