Page 10 of नीट News

NEET exam 2022 will not be postponed
NEET Admit Card 2022: नीट परीक्षा होणार नाही स्थगित; ‘या’ दिवशी जारी केले जाऊ शकते प्रवेशपत्र

नीट २०२२ परीक्षा पुढे ढकलण्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.

NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

परीक्षा पुढे ढकलल्याने “अराजकता आणि अनिश्चितता” निर्माण होईल आणि परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गावर परिणाम होईल.

नीट परीक्षेसाठी हटवली वयाची मर्यादा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

नॅशनल मेडिकल कमिशनने नीट परीक्षेच्या वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयने नीट परीक्षेसाठीची वयाची मर्यादा हटवली आहे.