Page 2 of नेपाळ भूकंप News

आज सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राजधानी दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

नेपाळमधील काठमांडू येथे १२० भूकंपरोधक, टिकाऊ घरांची निर्मिती करण्यात आली आहे.

नेपाळच्या भूकंपानंतर हिमालयाच्या काही शिखरांची उंची ६० से.मी. इतक्या अंतराने कमी झाली आहे
नेपाळातील उत्पाताची समोरची दृश्यं पहावत नव्हती.. निसर्गाच्या रौद्र तडाख्यानं माणसाच्या भावविश्वाचं क्षणार्धात कसं अभावविश्व होतं, हेच वास्तव त्या दृश्यांतून जाणवत…
आमच्या देशातील लोक भूकंपाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. मात्र दुभंगलेल्या मानसिक धक्क्यातून आम्ही नेपाळ क्रिकेटला सावरण्याचा प्रयत्न करीत आहोत..

सर करायचा होता एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि नजरेला पडले ते भूकंपामुळे कोसळत येणारे समोरच्या बर्फाच्छादित पर्वतांचे कडे. मृत्यूशी थेट सामना…

नेपाळमधल्या २५ एप्रिलच्या भूकंपात अक्षरश: काळच हललेला आम्ही पाहिला, कसेबसे भारतात पोहोचलो, पण पुन्हा ३० एप्रिलला नेपाळमध्ये पोहोचलो, गिरिप्रेमी देशाला…

पश्चिम नेपाळमध्ये मोठय़ा प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे भारताच्या काही भागांतून वाहणाऱ्या एका नदीचा प्रवाह अडला आहे.

नेपाळमध्ये मदतकार्यासाठी गेलेल्या व नंतर बेपत्ता झालेल्या अमेरिकी हेलिकॉप्टरमधील आठ सैनिकांचे मृतदेह सापडले आहेत.
बिहारमध्ये सायंकाळी पाचनंतर ५.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. उत्तर बंगाल व सिक्कीम येथे सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी ५.७…

नेपाळमध्ये मंगळवारी झालेल्या भूकंपानंतर मदतकार्यासाठी गेलेले अमेरिकेचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते, त्याचे अवशेष सापडले आहेत.

नेपाळमध्ये २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपाने लाखो नागरिक विस्थापित झाले. क्षणात होत्याचं नव्हतं झालेल्या या विनाशकारी भूकंपाचा हा प्रत्यक्ष अनुभव