Page 3 of नेपाळ भूकंप News

नेपाळमधील भूकंपाने सारे जगच हादरले आहे. जगभरातून मदतीचे बंध या देशाकडे वळत असताना यामध्ये अडचणीही खूप येत आहेत.

भारत व नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भूकंपानंतर मंगळवारी झालेल्या भूकंपात साखळी अभिक्रिया दिसून आली असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

नेपाळमध्ये बुधवारी भूकंपाचे आणखी तेरा धक्के बसले असून मंग़ळवारपासून बसलेल्या धक्क्य़ांची संख्या ७६ झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण…
अमेरिकेतील मेरीलँड येथील नीव सराफ नावाच्या मुलाने नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी २६ हजार डॉलर इतकी मदत क्राउडफंडिंगच्या माध्यमातून गोळा केली आहे.

नेपाळसह उत्तर भारताला मंगळवारी बसलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देण्यात आले…

नेपाळमध्ये शुक्रवारी भूकंपाचे आणखी दोन धक्के बसले असून लोकांमध्ये घबराट पसरली आहे, नेपाळ अजूनही भूकंपाच्या धक्क्य़ांमधून सावरलेला नसून तेथे आठ…

भूकंपाची पूर्वसूचना जंगली उंदीर देऊ शकतात, असे पेरू या देशातील संशोधनात दिसून आले आहे. जगात इ.स.१९०० पासूनच्या मोठय़ा भूकंपांमध्ये १५…
नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भूकंपानंतर तेथील पर्यटन व्यवसायाला १० अब्ज रुपयांचा फटका बसला आहे. नेपाळमध्ये पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय असून…
आपल्या भूकंपग्रस्तांना जुने कपडे अथवा शिल्लक अन्न पाठवू नये, अशी नम्र विनंती नेपाळने भारताला केली आहे.
नेपाळमध्ये भूकंपानंतर परदेशी लोकांच्या मदतकार्य करणाऱ्या पथकांना माघारी पाठवल्यानंतर आता तेथे त्यांच्या लष्कर व पोलिस दलाने मदतकार्य हाती घेतले आहे.

भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीनंतर आपद्ग्रस्तांच्या क्रिया-प्रतिक्रिया विशिष्ट प्रकारे आणि विशिष्ट टप्प्यांत घडत असतात. पहिला टप्पा हा अर्थातच वेदना आणि…

परदेशी संस्था, जगभरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा जथ्था यांच्या वाढत्या व्यापामुळे पुनर्वसनाच्या कामांत येणाऱ्या अडचणींनी ग्रासल्यामुळे …