Page 4 of नेपाळ भूकंप News
महाभूकंपाने हादरलेल्या नेपाळमधील बाधित नागरिकांसाठी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीतर्फे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मदतफेरी काढण्यात आली होती.
हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमधील मोठय़ा भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या सात हजार झाली आहे, या भूकंपाला आज एक आठवडा पूर्ण झाला,…
नेपाळमधील गेल्या ८० वर्षांतील सगळ्यात मोठय़ा भूकंपातून वाचलेल्या लोकांना शोधण्याची आणि गरजूंना मदत पुरवण्याची धडपड भारतासह जगभरातून मदतीसाठी आलेले स्वयंसेवक…
नेपाळला भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसल्यानंतर तेथील लोकांना नैसर्गिक आपत्तीनंतर आता जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडय़ाबरोबरच काळ्या बाजाराचाही सामना करावा लागत आहे.
नेपाळमध्ये शनिवारी सकाळी पुन्हा एकदा ५.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे नेपाळमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
विनाशकारी भूकंप येऊन गेल्यानंतर नेपाळमधील लाखो लोक उपाशी असून जगण्यासाठी धडपड करत आहेत.
भूकंपाचा धक्का बसलेल्या नेपाळमध्ये सर्वत्र प्रचंड विध्वंस झालेला असतानाच बचावकर्त्यांनी गुरुवारी १५ वर्षांच्या एका मुलाला भूकंपानंतर पाच दिवसांनी आश्चर्यकारकरीत्या ढिगाऱ्याबाहेर…
महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाच्या कारणांचा वेध घेणारी प्रयोगशाळा लवकरच आकाराला येणार असून, त्यातून फक्त महाराष्ट्र आणि भारतालाच नाही, तर…
नेपाळ भूकंपाच्या पाश्र्वभूमीवर भूकंप म्हणजे नेमके काय, तो कसा होतो, त्याची परिणामकारकता नेमकी कशावर अवलंबून असते, अशा अनेक प्रश्नांची वैज्ञानिक…
येथील नॅशनल जिओफिजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट (एनजीआरआय) या संस्थेचे वैज्ञानिक नेपाळमधील भूकंपाचा विशेष अभ्यास करणार असून भूकंपप्रवण भाग नव्याने ठरवणार आहेत.
‘‘७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे वृद्ध, एका वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिला हे वगळता इतरांनी आपली आपली व्यवस्था पाहावी..…
जगाला हादरवलेल्या नेपाळमधील भूकंपात मृतांचा आकडा दहा हजारवर जाण्याची भीती पंतप्रधान सुशील कोईराला यांनी व्यक्त केली आहे.