Page 11 of नेपाळ News
मतभिन्नतेच्या मुद्दय़ावर लवकरच तोडगा निघेल, अशीही आशा भारताने व्यक्त केली.
धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीच्या अनागोंदी कारभाराला नेपाळी जनता विटली आहे.
मुसळधार पावसामुळे दरड कोसळून नेपाळमध्ये १३ महिलांसह २५ जणांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता झाले आहेत.
नेपाळला आम्ही भेट दिली होती ती भूकंपाच्या आधी. निसर्गसौंदर्याने नटलेला, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला तो चिमुकला देश मनावर ठसा उमटवून…
नेपाळमधील भूकंपानंतर मदत कार्यासाठी पुढे आलेल्या गिरिप्रेमी संस्थेच्या निधी संकलनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.
नेपाळमध्ये मंगळवारी झालेल्या भूकंपानंतर मदतकार्यासाठी गेलेले अमेरिकेचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते, त्याचे अवशेष सापडले आहेत.
समोरून डोंगरच्या डोंगर कोसळताना दिसत होते. एका क्षणी वाटले आता काही खरे नाही. ती रात्र आम्ही जागूनच काढली.
रांगेत उभे राहतो. दोनदा आमचा नंबर आला, पण ‘उद्या बघू’ म्हणत जाऊ दिलं नाही. पुन्हा उद्या रांगेत थांबायचं, कधी घेऊन…
नेपाळसह भारतात झालेल्या भीषण भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना सोमवारी लोकसभेत श्रध्दांजली वाहण्यात आली.
ट्रेकिंग, सहल, व्यावसायिक परिषद अशा विविध कारणांसाठी नेपाळला गेलेल्या पुणेकरांच्या नातेवाइकांशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला.