Page 12 of नेपाळ News

हिमस्खलनामुळे १८ गिर्यारोहकांचा मृत्यू; ३०जण जखमी

नेपाळमध्ये बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हिमालय परिसरही हादरला. हिमस्खलनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत.

नेपाळच्या पायाभूत सुविधासाठी भारताकडून १ अब्ज डॉलर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेपाळ भेटीत तेथील विकास प्रकल्पांसाठी १ अब्ज डॉलरचे (१० हजार कोटी नेपाळी रुपये) सवलतीचे कर्ज…

भारत-नेपाळ संयुक्त आयोगाची २३ वर्षांनंतर प्रथमच बैठक

गेल्या २३ वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच भारत-नेपाळ यांच्या संयुक्त आयोगाची बैठक झाली. यावेळी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध नव्या पातळीवर नेण्याचा निर्धार…

नेपाळ, नेदरलँड्स देशांना ट्वेन्टी-२० संघांचा दर्जा

नेपाळ व नेदरलँड्स या देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय संघांचा दर्जा दिला आहे. आयसीसीच्या मेलबर्नला झालेल्या वार्षिक सभेत…

नेपाळमधील कॅसिनो बंद होणार?

सरकारला देय असलेली थकबाकी भरण्यास असमर्थ ठरणारे नेपाळमधील सर्व कॅसिनो शुक्रवारी मध्यरात्रीपासून बेकायदेशीर घोषित केले जाणार आहेत.

ख्रि.पू. सहाव्या शतकात गौतम बुद्धांचे नेपाळमधील लुंबिनी येथे वास्तव्य

नेपाळ येथे लुंबिनी येथे असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मस्थानी पुरातत्त्व शास्त्रज्ञांना उत्खननात विटांनी बांधलेल्या मंदिराच्या खाली लाकडी गाभारा सापडला आहे.

कुख्यात गुंडास नेपाळमध्ये अटक

तब्बल ३६ जणांच्या हत्या करून नेपाळमध्ये पसार झालेल्या बबलू दुबे या कुख्यात गुंडाला रविवारी नेपाळ पोलिसांनी येथे अटक केली. या…

माओवादी नेते प्रचंड यांच्या कानशिलात

नेपाळचे माजी पंतप्रधान आणि माओवादी नेते प्रचंड यांचा समर्थक म्हणविणाऱ्या युवकाने सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कानशिलात लगावली. दिवाळीच्या चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान ही…