नेस्ले News

नेस्ले कंपनीने विकसनशील देशांमध्ये लहान मुलांसाठीच्या दुग्धजन्य पदार्थांत साखर जास्त वापरल्याचा दावा करण्यात आला आहे.

प्रसिद्ध ‘मॅगी’ नूडल्सची निर्मात्या ‘नेस्ले’ने समभाग विभाजनाचा मंगळवारी निर्णय घेतला.

‘मॅगी’ नूडल्समध्ये शिसाचे प्रमाण जास्त असल्याबद्दल एफएसएसएआयने नेस्ले कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाने बंदी उठविण्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे

नेस्ले इंडियाने बंदीनंतर ३० हजार टन मॅगी नूडल्स नष्ट केले होते.

उत्तरप्रदेश सरकारने आपल्या लखनौच्या प्रयोगशाळेत नेस्लेच्या पास्ताचे नमुने तपासले होते.

शिसे आणि एमएसजी यांचे प्रमाण निर्धारित मात्रेपेक्षा जास्त आढळल्याने मॅगीवर बंदी होती

मॅगी खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असल्याचे कंपनीचे स्पष्टीकरण
देशभरात मॅगी इन्स्टंट नूडल्सवर घातलेली बंदी उठवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उत्पादक नेस्ले इंडिया कंपनीने स्वागत केले

केंद्र सरकारने मॅगीच्या विक्रीवर बंदी घातलेली नसून, ‘नेसले’ कंपनीला त्यांचे हे उत्पादन बाजारातून मागे घेण्याची सूचना केली आहे.
आरोग्यास धोकादायक घटक सापडल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून नाहीशी झालेली मॅगीची पाकिटे पुन्हा बाजारात दिसण्याची शक्यता

मॅगी नुडल्समध्ये अपायकारक घटक आढळल्यानंतर नेस्ले इंडियाने भारतीय बाजारपेठेतून मॅगीची पाकिटे परत मागविली होती.