Page 2 of नेस्ले News

ही गोष्ट तशी आताचीच म्हणजे २००३ सालातील. मुंबई शेअर बाजाराचा एकशेचाळीस वर्षांचा कालखंड पाहता बारा वष्रे म्हणजे जास्त दूर नाहीत.

आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव नेस्लेच्या मॅगीवर आलेले र्निबध आता अन्य कंपन्यांच्या तयार खाद्यपदार्थापर्यंतही येऊन पोहोचले आहेत.

अजिनोमोटो आणि शिसे यांचा अतिप्रमाणात वापर केल्याच्या आरोपावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मॅगीने बाजारातून सर्व उत्पादने माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्समध्ये शिसे व एमएसजी दोन्हीही घटक प्रमाणाबाहेर असल्याने त्यावर भारतातील राज्यामागून राज्ये बंदी घालत असतानाच मॅगी खाण्यास…

‘फक्त दोन मिनिटांत’ तयार होणाऱ्या मॅगीची चव जिभेवर अधिक काळ रेंगाळत राहावी यासाठी त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिसे यांचे…