नेट न्यूट्रॅलिटी News
केंद्र सरकारने बुधवारी नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांना मंजुरी दिली त्यामुळे भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युझर्सबरोबर कोणताही भेदभाव केला जाणार नाही.
‘नेट न्यूट्रॅलिटी’ किंवा इंटरनेट समानतेला भारतीयांचा पाठिंबा आहे.. म्हणजेच ‘विषमते’ला विरोध आहे..
इंटरनेट वापरासाठीच्या दरांमध्ये फरक नसावा, असे ट्रायने म्हटले आहे
फेसबुकडून विकसनशील देशांसाठी ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ सेवेची घोषणा करण्यात आली होती
इंटरनेट समानतेचा मुद्दा केवळ पैशांपुरता उरतो, की वेगाची समानता ही खरी गरज आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे
इंटरनेट म्हणजे माहितीच्या महासंजालाच्या तटस्थेवर सरकारने सूचना मागवल्यानंतर दूरसंचार खात्याच्या शिफारशींवर ५० हजाराहून अधिक सूचनांचा पाऊस पडला आहे.
ट्सअॅप, स्काइप, वायबर सारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून द्याव्यात.. सर्वाना सम प्रमाणात आणि सम किमतीत इंटरनेट मिळावे…
‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या वादग्रस्त मुद्दय़ावर सरकार लवकरच अहवाल जारी करणार असून, या क्षेत्राचे नियमन करणाऱ्या ‘ट्राय’च्या अहवालाची दूरसंचार विभाग वाट पाहत…
सध्या नेटीझन्समध्ये नेट न्युट्रॅलिटीची जोरदार चर्चा आहे. नेट न्युट्रॅलिटीविषयीची माहिती देणारा ‘एआयबी’चा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायलर आहे.
देशभरात नेट न्युट्रॅलिटीबाबात वाद-विवाद सुरू असताना यामध्ये आता आयआयटीच्या प्राध्यापकांनीही उडी घेतली आहे.
आत्मचिंतन सुट्टीवरून परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सलग तिसऱ्या दिवशी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.