सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच नेटफ्लिक्सने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहेत. तसेच नेटफ्लिक्सने आपल्या कर्मचाऱ्यांना देखील काही सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसात ओटीटी कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे चांगल्या कंटेंटसह स्वस्त ओटीटी प्लॅटफॉर्मकडे ग्राहकांचा कल वाढला. त्यामुळे ही स्पर्धा…