Page 4 of नवी दिल्ली News
चक्रवर्ती यांनी विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्याकडे गेल्या आठवड्यात अर्ज करून या प्रकरणी माफीची विनंती केली.
शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल तसेच, अन्य पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
संसदेच्या दोन्ही सदनांमधील एकूण १४ खासदारांच्या निलंबनानंतर विरोधकांनी शुक्रवारी सभागृहांमध्ये गोंधळ घातला.
राज्यसभेतही तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत जाऊन संसद सुरक्षाभंगाच्या घटनेवर चर्चेची मागणी केली
लोकसभेत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्याने तेथील मंजुरीची केवळ औपचारिकता बाकी आहे.
क्राईम कॅपिटल अशी ओळख झालेल्या दिल्लीतल्या सुलतानपुरी भागातली घटना
रेहेमा ऑगस्टिनो म्बोनेरो (३०) असे अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलेचे नाव असून ती मूळची टान्झानिया देशाची नागरिक आहे.
सध्या दिल्लीच्या हवेत श्वास घेणे हे एका दिवसात १० सिगारेट ओढण्याइतके घातक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मिझोरममध्ये एकाच टप्प्यात ७७ टक्क्यांवर मतदान झाले. दुर्गम भागातील जिल्ह्यांतील अंतिम आकडेवारी अद्याप मिळाली नाही.
न्या. कौल आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी राजधानी परिक्षेत्रातील प्रदूषणाच्या समस्येबाबत दाखल याचिकांवर सुनावणी झाली.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम अशी तीन नवी विधेयके मांडली होती.
दिल्लीच्या सीमेवरील गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद भागांमध्ये तर शुक्रवारी प्रदूषणाचा स्तर सुमारे ७०० पर्यंत गेला होता.