Page 5 of नवी दिल्ली News
मिझोरममध्ये एकाच टप्प्यात ७७ टक्क्यांवर मतदान झाले. दुर्गम भागातील जिल्ह्यांतील अंतिम आकडेवारी अद्याप मिळाली नाही.
न्या. कौल आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी राजधानी परिक्षेत्रातील प्रदूषणाच्या समस्येबाबत दाखल याचिकांवर सुनावणी झाली.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम अशी तीन नवी विधेयके मांडली होती.
दिल्लीच्या सीमेवरील गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद भागांमध्ये तर शुक्रवारी प्रदूषणाचा स्तर सुमारे ७०० पर्यंत गेला होता.
स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचून बलेश कुमार फरार झाला
कंपनीला मोठे नुकसान झाल्याचे दाखवून करांमधून सवलत घेण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.
प्रेस क्लब ऑफ इंडियाने या कारवाईचा निषेध केला असून सरकारने सर्व तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे.
इस्लामिक रिपब्लिकन ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासाने रविवारपासून (१ ऑक्टोबर) भारतातील संपूर्ण कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi Metro Viral Video : जगात काहीही घडो, पण दिल्ली मेट्रोमधील घटना आणि त्याचे व्हिडीओ काही संपण्याचं नाव घेत नाहीय.
आमच्या संशोधनानुसार कमी वेतन आणि कामामुळे तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीला अन्य पुरुषांच्या तुलनेत हृदयरोगाचा ४९ टक्के अधिक धोका असतो.
३० पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रप्रमुख, अन्य अभ्यागतांसह परदेशातून येणारे असंख्य अधिकारी, नागरिकांच्या स्वागतासाठी राजधानी दिल्ली सजली आहे.
‘जी -२०’च्या शिखर परिषदेला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन्ही राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार नाहीत.