लोकसभा अध्यक्षपदासाठी चुरस;भाजपकडून ओम बिर्ला यांच्यासह पुरंदेश्वरी यांचेही नाव चर्चेत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमताच्या २७२ च्या आकड्यासाठी आणखी ३२ जागांची आवश्यकता आहे. By लोकसत्ता टीमJune 12, 2024 05:12 IST
दिल्लीत उष्माघाताचा पहिला बळी, ताप १०७ डिग्रींवर जाऊन रुग्णाचा मृत्यू बिहार येथील माणसाचा दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 30, 2024 12:23 IST
दिल्ली वाराणसी विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी, बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची धावाधाव विमानातून सगळ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर विमानाची तपासणीही करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनMay 28, 2024 12:50 IST
सुषमा स्वराज यांचेच माझ्यावर संस्कार, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार; बन्सुरी स्वराज यांची भावनिक साद “माझी आई आणि मी माझ्या राजकारणातील प्रवेशाबद्दल कधीही चर्चा केली नव्हती, परंतु आम्ही माझ्या कायदा क्षेत्रातील प्रवेशाबद्दल खूप चर्चा केली,… By वैभव देसाईUpdated: April 30, 2024 11:51 IST
धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या या मुद्दयाचा निकाल लागल्याने निवडणुकीत त्याचे कसे पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागले आहे. By लोकसत्ता टीमApril 20, 2024 04:36 IST
“…म्हणून अरविंद केजरीवाल तुरुंगात आंबे, मिठाई आणि बटाटे खातात”, कोर्टात ईडीचा आरोप अरविंद केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे यांचं सेवन मुद्दामहून करत आहेत अशी माहिती ईडीने कोर्टात दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 18, 2024 19:48 IST
घडयाळाचे काटे उलटे फिरवू नका! मतपेटीद्वारे गुप्त मतदानाच्या पर्यायावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने मतपेटीद्वारे गुप्त मतदानाच्या पर्यायामधील मानवी हाताळणीतील समस्या अधोरेखित करत घडयाळाचे काटे उलटे फिरवण्यावर आक्षेप नोंदवला. By लोकसत्ता टीमApril 17, 2024 03:40 IST
कन्हैया कुमारांमुळे दिल्लीत काँग्रेस चर्चेत काँग्रेसने अंतर्गत मतभेदांमध्ये उत्तर-पूर्व, चांदनी चौक आणि उत्तर-पश्चिम या तीनही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची निवड करण्यात दिरंगाई केली By लोकसत्ता टीमApril 16, 2024 04:24 IST
केंद्राची माघार, काँग्रेसला दिलासा; निवडणूक होईपर्यंत दंडवसुली नाही; प्राप्तिकर खात्याची ग्वाही प्राप्तिकर विभागाने न्यायालयात दिलेल्या आश्वासनामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. By लोकसत्ता टीमApril 2, 2024 04:24 IST
रामलीला मैदानावर ‘इंडिया’ची नारीशक्ती; सुनीता केजरीवाल, कल्पना सोरेन आणि सोनिया गांधी यांची उपस्थिती रामलीला मैदानाच्या परिसरात काँग्रेसचा हात, आपचा झाडू आणि डाव्यांचा कोयता असलेले झेंडे एकत्र फडकताना दिसत होते By लोकसत्ता टीमApril 1, 2024 04:17 IST
भाजप हाच ठगांचा पक्ष; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल खादा बॉलीवूडचा निर्माता शोधून ‘मणिपूर फाइल्स’ चित्रपट काढावा, अशी टीका ठाकरे यांनी केली. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 04:06 IST
अरविंद केजरीवाल यांना दिलासा, मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणात २१ मार्चला अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 28, 2024 14:52 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही