mizoram registers 77 percent voter turnout chhattisgarh records nearly 70
छत्तीसगडमध्ये ७०, मिझोरममध्ये ७७ टक्के मतदान; छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हिंसाचाराचा प्रयत्न

मिझोरममध्ये एकाच टप्प्यात ७७ टक्क्यांवर मतदान झाले. दुर्गम भागातील जिल्ह्यांतील अंतिम आकडेवारी अद्याप मिळाली नाही.

supreme court order to stop stubble burning
ही तर जनतेच्या आरोग्याची हत्या! प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे;भातशेतीचे खुंट जाळण्यास तातडीने बंदीचे आदेश

न्या. कौल आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी राजधानी परिक्षेत्रातील प्रदूषणाच्या समस्येबाबत दाखल याचिकांवर सुनावणी झाली.

delhi air quality index news delhi faces one of the worst air qualities
दिल्लीवर प्रदूषणाचा झाकोळ; हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर

दिल्लीच्या सीमेवरील गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद भागांमध्ये तर शुक्रवारी प्रदूषणाचा स्तर सुमारे ७०० पर्यंत गेला होता.

ed arrests 4 in case against chinese phone maker vivo
‘विवो’वर ईडीची कारवाई; व्यवस्थापकीय संचालक, चिनी नागरिकासह चौघांना अटक

कंपनीला मोठे नुकसान झाल्याचे दाखवून करांमधून सवलत घेण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.

prabir purakayasta, Editor of Newsclick Prabir Poklakayastha arrested
‘न्यूजक्लिक’चे संपादक प्रबीर पूरकायस्थ यांना अटक; चीनधार्जिण्या दुष्प्रचारासाठी बेकायदा आर्थिक मदत घेतल्याचा ठपका

प्रेस क्लब ऑफ इंडियाने या कारवाईचा निषेध केला असून सरकारने सर्व तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Afghanistan Embassy in India
अफगाणिस्तानने भारतातला दूतावास केला बंद, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

इस्लामिक रिपब्लिकन ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासाने रविवारपासून (१ ऑक्टोबर) भारतातील संपूर्ण कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

couple kissing in delhi metro video viral
कपलचे मेट्रोमध्ये अश्लिल चाळे, किस करत…Video पाहून नेटकरी म्हणतायेत,”मुलाला नाहीतर मुलीला तरी..”

Delhi Metro Viral Video : जगात काहीही घडो, पण दिल्ली मेट्रोमधील घटना आणि त्याचे व्हिडीओ काही संपण्याचं नाव घेत नाहीय.

News About Heart Attack
आरोग्य वार्ता : कमी वेतन, कामाच्या तणावामुळे हृदयरोगाचा धोका प्रीमियम स्टोरी

आमच्या संशोधनानुसार कमी वेतन आणि कामामुळे तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीला अन्य पुरुषांच्या तुलनेत हृदयरोगाचा ४९ टक्के अधिक धोका असतो.

g20 guests to arrive in new delhi
राजधानीत महासत्तासंमेलन ; ‘जी-२०’साठी पाहुण्यांचे आजपासून आगमन

३० पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रप्रमुख, अन्य अभ्यागतांसह परदेशातून येणारे असंख्य अधिकारी, नागरिकांच्या स्वागतासाठी राजधानी दिल्ली सजली आहे.

g20 summit 2023 sherpas attempt on building consensus on summit declaration
संयुक्त घोषणापत्रासाठी शेर्पाची धावपळच युक्रेन युद्धावरून मतभेदाचा अडसर

‘जी -२०’च्या शिखर परिषदेला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन्ही राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार नाहीत.

संबंधित बातम्या