Page 5 of न्यूझीलंड News
मार्टिन क्रो हे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रमुख फलंदाज होते.
२३९ धावांची दमदार खेळी साकारणारा ऑस्ट्रेलियाचा अॅडम व्होग्स हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
मार्क क्रेगच्या गोलंदाजीवर चौकार खेचत ख्वाजाने कारकीर्दीतील शतकाची नोंद केली.
अॅडम मिलने याने ८ धावांत ३ तर ग्रँट एलियटने ७ धावांत ३ बळी घेतले.
पाचव्या आणि मालिकेतील अखेरच्या सामन्यावर साऱ्यांच्या नजरा असतील.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर सात विकेट्स राखून विजय मिळवला.
विदेशी खेळपट्टीवर अपयशी ठरण्याचे सत्र न्यूझीलंडने झिम्बाब्वेसारख्या अननुभवी संघाविरुद्धही कायम राखले.
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिला संघाने सलग दुसरा पराभव पत्करला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने सहा विकेट्स राखून विजय मिळवला.
दुसरी कसोटी जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी न्यूझीलंडला दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या दहा फलंदाजांना बाद करणे आवश्यक होते.
‘‘ऑस्र्ट्लियाविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना आणि तोही त्यांच्याच मैदानात असला तरी आमच्यावर दडपण नाही.
क्रिकेटचा एक मोठा चाहता वर्ग असलेला देश म्हणजे भारत. याच क्रिकेट चाहत्यांच्या पाठिंब्यासाठी न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमने पत्र लिहले आहे.