Aditya Thackeray
Maharashtra News : “निवडणूक हरल्यानंतर ते गुवाहाटीला पळणार, पण आम्ही…”, आदित्य ठाकरे

Maharashtra Independence Day Celebration Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्या एकाच क्लिकवर.

Career Success story of Sandeep Aggarwal founder of Shopclues and Droom entrepreneur turnover in million dollars
Success Story : इंटर्नशिप ते दशलक्ष डॉलर्सचा व्यवसाय; संदीप अग्रवाल कसे झाले दोन यशस्वी भारतीय स्टार्टअपचे संस्थापक, वाचा…

Success Story of Sandeep Aggarwal: अनुभवातून मिळालेलं यश नेहमीच सुखदायक असतं. वाचा दीप अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of Keshav Rai bike blazer brand owner who failed once but found success with crores turnover
Success Story: घर सोडलं, रस्त्यावर फिरला पण हार मानली नाही; बाईक कव्हरचा व्यवसाय, प्रोडक्टमध्ये ट्वीस्ट अन् आज कोट्यावधींची उलाढाल

Success Story of Keshav Rai: अपयशानंतरही न डगमगता मिळवलं मोठं यश, वाचा केशव राय यांची प्रेरणादायी कहाणी

Success Story of Jay K Mulchandani CoreB group brand owner did business startup before turning 30
Success Story: ट्रक विक्रीपासून सुरुवात ते आज यशस्वी उद्योजक; राजस्थानमधील ‘या’ तरुणाने गाठलं तिशीच्या आत यशाचं शिखर

Success Story: कोटपुतली, राजस्थान येथे राहणाऱ्या जय यांची प्रेरणादायी गोष्ट

fake marriage five wives
पाच महिलांशी लग्न, ४९ जणींशी विवाहाची बोलणी; पैसे लुबाडून दुबईत करायचा मौज, महिला पोलिसांनी असा पकडला आरोपी

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून आरोपीने पाच महिलांशी एकाच वेळी लग्न करून त्यांना लाखोंचा गंडा घातला.

MP temple wall collapses
MP temple wall collapses: मध्यप्रदेशमध्ये भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू; धार्मिक कार्यक्रमादरम्यान अपघात

MP temple wall collapses: मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यात शिवलिंग तयार करण्याच्या कार्यक्रमावेळी जीर्ण भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाला.

Wayanad Landslide
Wayanad Landslide: इथे माणुसकीही हरवली! भूस्खलन झाल्यानंतर घर सोडलेल्यांच्या घरात चोरी

Wayanad Landslide: केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झाल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना घर सोडण्यास सांगितले गेले होते. त्या घरांमध्ये आता चोरी झाल्याचे समोर…

eknath shinde criticized uddhav thackeray
Lok Sabha Election 2024 : उबाठा आधीच ‘लीन’, आता त्यांना विलीन व्हायचे असेल – मुख्यमंत्र्यांची टीका

2024 Lok Sabha Election Updates, 09 May 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

Unknown Assailants Threaten Journalist, Borivali Residence, Case Registered, neha purav, Journalist neha purav, journalist neha purav house Threaten, Mumbai news, Journalist neha purav news, neha purav news, marathi news,
पत्रकार महिलेला धमकावल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

महिला पत्रकाराच्या घरात शिरून त्यांना व कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार…

New rules for getting driving licence
सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल; १ जूनपासून लागू होणार नवा नियम; जाणून घ्या काय बदललं? प्रीमियम स्टोरी

New rules for getting driving licence: सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल; १ जूनपासून लागू होणार नवा नियम

संबंधित बातम्या