Associate Sponsors
SBI

मध्य रेल्वेवर पावसाचे पाणी भरण्याच्या आणखी नव्या जागा

मुंबई आणि परिसरात शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी लवकरच पाणी तुंबले. गेल्या काही वर्षांत करीरोड, परळ,…

पुढील वर्षी बॅंकॉक येथे पहिले ‘शब्द’ विश्व साहित्य संमेलन

महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशनतर्फे पहिले ‘शब्द’ विश्व साहित्य संमेलन पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बँकॉक येथे आयोजित करण्यात आले आहे. अलिबाग…

जालन्याचा विजय झोल भारताच्या ‘अंडर १९’ संघाचा कर्णधार

भारताच्या अंडर १९ संघाच्या कर्णधारपदी जालन्याच्या विजय झोल याची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेत विजय झोलवर भारतीय…

मार्स ग्लोबल सव्‍‌र्हेयर

१९८८ ते १९९९ या कालावधीतील लाँच िवडोत एकूण १० मंगळ मोहिमा पाठवण्यात आल्या. त्यातील सात अयशस्वी ठरल्या तर एका मोहिमेला…

जैविक कीडनाशकाची निर्मिती

केळीच्या बागेवर प्रभावी वापर द सेंट्रल टय़ुबर क्रॉप्स रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने भाज्या व फळांवर पडणाऱ्या किडीचा मुकाबला करणारे जैविक…

अमृतधाम परिसरात कमी-अधिक दाबाने वीज पुरवठा

भारनियमन मुक्तीचा दावा महावितरणकडून करण्यात येत असला तरी शहरातील काही भागांमध्ये आठवडय़ातील ठराविक दिवशी नियमितपणे अचानक कधीही वीज गायब होण्याचे…

‘पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी’

पर्यावरण दिन उत्साहात साजरा पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी…

‘फॅमिली फिजिशियन्स’चा वार्षिक वर्ग उत्साहात

येथील फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित वार्षिक उजळणी वर्ग माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम आणि नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक…

निकालाच्या विश्वासाहर्तेवर विद्यार्थ्यांचे शिक्कामोर्तब

अकरावी प्रवेशाची लगबग सर्वत्र सुरू होण्याच्या मार्गावर असली तरी ज्या परीक्षेने या महाविद्यालयीन प्रवेशाचा मार्ग खुला झाला, त्या दहावीच्या निकालाबद्दल…

अमळनेरमधील सहा उपसा सिंचन योजनांचे पुनरुज्जीवन

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सहा उपसा सिंचन योजनांची थकीत वीज देयकांची सुमारे ४७ लाख रुपयांची रक्कम विशेष बाब म्हणून टंचाई निधीतून…

रोहिदास पाटील यांच्या संस्थांची दुष्काळग्रस्तांसाठी २३ लाखांची मदत

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवाजी विद्या प्रसारक संस्था, जवाहर शिक्षण प्रसारक संस्था, जवाहर मेडिकल फाऊंडेशन, जवाहर एज्युकेशन सोसायटी…

सेतू कार्यालयात तुडुंब गर्दी;विद्यार्थी-पालकांची धावाधाव

दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने त्यासाठी हव्या असलेल्या विविध कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी शाळांमध्ये शिबीर…

संबंधित बातम्या