nagpur mountain climbers 13 800 feet pathalsu peak
नागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर सर

पराजधानीतील दोन तरुण गिर्यारोहक यश शर्मा व दक्ष खंते यांनी १३ हजार ८०० फूट उंचीचे ‘पठालसू’ शिखर सर केले.

engineers bangkok inspect lights wonders park
वंडर्स पार्कमधील दिव्यांच्या तपासणीसाठी अभियंत्यांची बॅंकॉक वारी; वंडर्स पार्कमधील विद्युत कामे पूर्ण झाल्यावर कसली तपासणी ?

वंडर्स पार्कमध्ये विद्युत विभागाकडून काम पूर्ण झाल्यानंतर बॅंकॉकमध्ये आता कसले इन्सेप्कशन होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Shortage smart cards RTO office state
राज्यातील ‘आरटीओ’ कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्डचा तुटवडा? वाहन मालक, चालकांच्या कार्यालयात चकरा

स्मार्ट कार्ड, नोंदणी पुस्तिका (आर. सी. बुक), वाहन चालक परवाना घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिक आरटीओ कार्यालयांमध्ये फेऱ्या मारत आहेत.

tobacco seized lakadganj
नागपूर: लकडगंजमध्ये १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त; ‘लोकसत्ता’च्या बातमीची दखल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज, तहसील, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू होते.

nitish kumar
“विरोधक एकत्र आल्यामुळे भाजपा नेते निराश”, नितीश कुमार यांची टीका; म्हणाले, “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत…”

बिहारमध्ये जातनिहाय सर्व्हेचा दुसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार बख्तियारपूर येथील स्वतःच्या घरून आपली माहिती सर्व्हे…

Atiq-Ahmed-3
कोणावर १५ गुन्हे… तर कोण गेलंय तुरूंगात, अतिक-अशर्रफच्या हल्लेखोरांच्या गुन्ह्यांची कुंडली; जाणून घ्या

काही दिवसांपूर्वीच अतिक अहमदच्या मुलाचा एन्काउंटर करण्यात आला होता.

Transport Manger Murder
साखळ्यांनी बांधलं, चाबकाने फोडलं, शॉक देऊन ट्रान्सपोर्ट मॅनेजरची हत्या; मृतदेह फेकला हॉस्पिटलच्या दारात

धक्कादायक घटनेने उत्तर प्रदेश हादरलं, पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

book
NCERT च्या १२वीच्या पुस्तकांमधून मुघलांचा इतिहास हद्दपार; भाजपानं केलं निर्णयाचं स्वागत!

NCERTनं बारावीच्या ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्टरी पार्ट टू’ या पुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या