Page 4 of नेयमार News
जर्मनीला अंतिम फेरीत हरवून अर्जेटिनाला लिओनेल मेस्सीने जगज्जेतेपद जिंकून द्यावे, ही इच्छा प्रदर्शित केली आहे ब्राझीलचा आघाडीचा फुटबॉलपटू नेयमारने.
ब्राझीलचा दुखापतग्रस्त आक्रमणवीर नेयमार शनिवारी नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीला हजेरी लावणार आहे.
मैदानात खेळताना त्याचा पाठीचा मणका मोडला तेव्हा जोरदार किंकाळी बाहेर पडली.. मैदानातच तो निपचित पडला होता.. कोणाचेही लक्ष त्याच्याकडे गेले…
१९९८ आणि २००२च्या विश्वचषकात रोनाल्डोसारख्या महान फुटबॉलपटूचा खेळ पाहून नेयमारने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
नेयमार फक्त ब्राझीलचे विश्वचषकाचे स्वप्न घेऊन फुटबॉलच्या महाकुंभमेळ्यात खेळला नाही, तर त्याने आपल्या अफाट कौशल्याद्वारे ब्राझीलला यश मिळवून दिले.
ब्राझीलच्या फुटबॉल संघाचा प्रमुख आधारस्तंभ आणि संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता असलेला नेयमार फुटबॉल विश्वचषकातील आगामी सामन्यांमध्ये खेळू शकणार…
हुकमी एक्का नेयमार दुखापतीतून सावरत आहे, हे ब्राझील संघासाठी आशादायी आहे. जांघेत आणि गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो शुक्रवारी कोलंबियाविरुद्ध होणाऱ्या…
ब्राझीलच्या यशात सिंहाचा वाटा उचलणारा आघाडीवीर नेयमार शुक्रवारी कोलंबियाविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या महत्त्वाच्या सामन्याला दुखापतीमुळे मुकण्याची शक्यता आहे.
संपूर्ण ब्राझीलवासीयांचे आशास्थान असलेल्या नेयमारने चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे समर्थपणे पेलवत ब्राझीलला कॅमेरूनवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवून दिला.
प्रत्येक सामन्यामध्ये एकाच व्यूहरचनेने आणि रणनीतीने खेळण्यात काहीच अर्थ नसतो. कारण प्रतिस्पर्धी तुमच्यावर काटेकोर लक्ष ठेवून असतात, त्यामुळे प्रत्येक वेळी…
विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यामुळे क्रोएशियन फुटबॉलरसिकांच्या दु:खाला पारावार नाही. मेक्सिकोकडून ३-१ अशा फरकाने हार पत्करल्यामुळे त्यांच्यावर ही नामुष्की ओढवली आहे.
२०१०च्या विश्वचषकाचा अंतिम सामना बऱ्याच कारणांनी गाजला. इंग्लंडचे रेफरी हॉवर्ड वेब यांनी तब्बल १४ पिवळी आणि १ लाल कार्ड दाखवून…