Page 5 of नेयमार News
विश्वचषक स्पध्रेत यजमान ब्राझीलसाठी २२ वर्षीय नेयमार हा हुकमी एक्का मानला जातो आहे. चित्तथरारक पद्धतीने गोलवर नियंत्रण मिळवत सातत्याने गोल…
वय वर्षे २२.. विश्वचषकाचा सलामीचा सामना.. क्रोएशियासारख्या फसव्या प्रतिस्पध्र्याशी मुकाबला.. घरच्या मैदानावर होणारा सामना आणि लाखो चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे..
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे पडघम आता दिसू लागले आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेला ९९ दिवस शिल्लक राहिले…
स्पॅनिश फुटबॉल लीगचे विजेते बार्सिलोना फुटबॉल क्लबने आपला संघ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेयमारला करारबद्ध करण्यासाठी मोठी रक्कम…
दमदार आणि सातत्यपूर्ण खेळासाठी स्पेनमधील बार्सिलोनाचा संघ ओळखला जातो. विविध स्पर्धाची जेतेपदे खुणावत असलेले बार्सिलोना व्यवस्थापन जगभरातील अव्वल खेळाडूंना आपल्या…
जबरदस्त फॉर्मात असलेल्या नेयमारच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर बार्सिलोनाने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत कार्टाजेना संघावर ३-० असा विजय मिळवला.
बार्सिलोनाने ला लीगा (स्पॅनिश लीग) फुटबॉल स्पर्धेत व्हिलारिअल संघावर २-१ असा विजय मिळवत रिअल माद्रिदपेक्षा पाच गुणांनी अव्वल स्थान
फुटबॉलच्या क्षितिजावरील नवा तारा नेयमारने बार्सिलोनाकडून पहिली हॅट्ट्रिक बुधवारी साजरी केली. नेयमारच्या या कामगिरीमुळे बार्सिलोनाने सेल्टिक फुटबॉल क्लबचा ६-१ असा…
फिफातर्फे देण्यात येणाऱ्या वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूसाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या बलून डी ओर पुरस्कारासाठी लिओनेल
नेयमारने बार्सिलोनातर्फे पहिला गोल करत संघाला स्पॅनिश सुपर लीगमधील पहिल्या टप्प्यातील सामन्यात अॅटलेटिको माद्रिदशी १-१ अशी बरोबरी साधून दिली.
कॉन्फेडरेशन फुटबॉल चषक मालिकेच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने जागतिक विजेत्या स्पेनचा ३-० असा पराभव केला. ब्राझीलच्या फ्रेडने दोन व नेमारने एक…