एनजीओ News
केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय अनुदान नियमन कायद्यात (FCRA) नवे बदल केले आहेत. या बदलांचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला.
सीपीआरच्या २०१७-१८ या वर्षांसाठी १.४३ कोटी रुपयांच्या आणि २०२१-२२ या वर्षांसाठी ८१.४५ लाख रुपयांच्या कर भरणामध्ये ‘विसंगती’ आहे.
महाराष्ट्राच्या दुर्गम, डोंगराळ सुरगाणा तालुक्यात आता पाण्यासाठी वणवण थांबली आहे, पाणी साठवण वाढली आहे… त्यासाठी कॉर्पोरेट न्यास तसेच तांत्रिक मार्गदर्शन…
गेली दहा वर्ष बेघर महिलांशी संबंधित प्रश्नांवर उर्जा संस्था काम करत आहे.
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेला आर्थिक मदत हवी आहे.
गेल्या ३२ वर्षांपासून पालघर, डहाणू, वाडा आणि वसई तालुक्यांतील कर्णबधिर विद्यार्थ्यांचा शिक्षणमार्ग या संस्थेने सुकर केला आहे.
संस्थेने उभारलेले ‘फ्रीडम फार्म’ हे निवारागृह भूतदयेचे आश्वासक, आशादायी उदाहरण ठरते.
१ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून FCRAच्या नियमांमध्ये बदल करणार असल्याचे सांगण्यात आले होते.
या कॅफेमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांकडून चालवले जाणारे हे कॅफे आशियातील पहिले कॅफे आहे.
सुमारे सहा हजार ऑड ऑर्गनायझेशनना ३१ डिसेंबरपर्यंत नूतनीकरण करण्यास नकार देण्यात आला होता.
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील कोचांग गावात बंदुकीच्या धाकावर स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चारा आणि टँकर गावांमध्ये पोहोचवण्यासाठी बार्शीतील जैन सामाजिक संस्थेची मदत झाली.