Gurpatwant Singh Pannu Bank Details: भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) वाँटेड दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूच्या बँक खात्यांची माहिती अमेरिकेकडे मागितली होती.
बंगळूरुमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी पश्चिम बंगालमधून सूत्रधारासह दोन मुख्य संशयितांना अटक केली.