Page 2 of एनआयए News
सदानंद दाते हे मागील ३० वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत कार्यरत आहेत.
मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले.
एनआयएने मुंबईतील विशेष न्यायालयात चार दहशतवाद्यांविरुद्ध तिसरे पुरवणी आरोपपत्र नुकतेच दाखल केले. मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह…
गौतम नवलखा यांना नजकैदेत ठेवण्यासाठी त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा खर्च १.६४ कोटी रुपये झाला असून तो त्यांनी…
देशभरात तसेच परदेशात सक्रिय असलेल्या २२ हजारहून अधिक दहशतवाद्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) संकलित केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यासह सहाजणांविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
चार हजार पानांच्या आरोपपत्रात १६ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष आहे. सहा प्रतिबंधित आयएसआयएस संघटनेचे सदस्य असल्याचा आरोप आहे.
आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाॅम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता.
‘एनआयए’च्या पथकाने सोमवारी पहाटे ही कारवाई केली. यावेळी स्थानिक पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
छाप्यांमध्ये मोठया प्रमाणात बेहिशोबी रोकड, शस्त्रास्त्रे, संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
या दहशतवादी संघटनांनी भारतात इस्लामिक शासन प्रस्थापित करण्याकरता समविचारी तरुणांनी आपल्या गटात सामील करून घेतले होते, असंही ANI ने वृत्तात…
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली आहे.