Page 4 of एनआयए News
आरोपी अदनानली हा देशाविरोधात दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचे एनआयएच्या तपासात आढळून आले आहे.
शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात आढळून आले आहे. याबाबतचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
कोथरुड भागात पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी सुरू करण्यात आली आहे.
इम्रान खान, युनूस साकी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोंढवा भागात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि केंद्रीय गुप्तचर विभागाच्या पथकाने एका सोसायटीत छापा टाकून एकास ताब्यात घेतले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी कर्नाटक, बिहार, झारखंड आणि जम्मू-काश्मीर अशा विविध भागांमध्ये छापे टाकले.
‘ऑपरेशन ध्वस्त’चा भाग म्हणून घातलेल्या या छाप्यांमध्ये अनेक संशयितांना स्थानबद्ध करण्यात आल्याचे एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जयेशला दोन दिवसांत ‘एनआयए’ ताब्यात घेणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पाकिस्तानमधील व्यक्तीशी व्हाट्स ऍप’वरून संशयास्पद संदेश पाठविल्या प्रकरणी आज, गुरुवारी पहाटे चार वाजता ‘एनआयए’च्या पथकाने नागपुरातील सतरंजीपुरा परिसरात छापा घातला.
हे छापे दिल्ली. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात टाकणात आले
एनआयएची टीम कोईम्बतुरच्या कार सिलिंडर स्फोटाचाही तपास करत आहे
एनआयएने पीएफआयशी संबंधित असल्याचा आरोपाखाली केरळमधील कोल्लम जिल्ह्यातून त्याला अटक केली होती.