nia raids 14 places in punjab haryana
पंजाब, हरियाणात ‘एनआयए’चे छापे; अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावास हल्ला

१९ मार्च आणि २ जुलै रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यांमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी दोन्ही राज्यांत छापे टाकण्यात आले.

Conspiracy of Chain Bombing in Pune City
पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; दहशतवाद्यांना सीरियातून सूचना

पुण्यात साखळी बाँम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. याबाबत सिरीयातून सूचना मिळाल्याची माहिती त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना चौकशीत दिली.

NIA raids in case link with pfi
‘पीएफआय’वर ‘एनआयए’चे छापे; मुंबई, ठाण्यासह देशभरातील २० ठिकाणी कारवाई

पीएफआय’वर देशभरात कारवाई करण्यात आल्यानंतर नव्या नावाने आणि नव्या सदस्यांसह ‘पीएफआय’ची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे.

satara violence, human rights council of india, avinash mokashi demands investigation, investigation of satara violence from cbi and nia
सातारा येथील दंगल घटनेचा तपास सीबीआय आणि एनआयए मार्फत व्हावा, भारतीय मानवाधिकार परिषदेची मागणी

ज्या व्हॉटसअॅप ग्रुपवरुन भांडण झालं, त्यामध्ये पाकिस्तानमधील काही नंबरचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मोकाशी यांनी सांगितले.

khalistani in canada funding
कॅनडातील खलिस्तान समर्थकांसाठी भारतातून हवालामार्फत गेला पैसा! NIA च्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा!

२०१९ ते २०२१ या तीन वर्षांत भारतातून हवालामार्गे तब्बल १३ वेळा मोठ्या रकमा कॅनडात पाठवल्या गेल्या!

Sachin Waze Mukesh Ambani
“अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी सचिन वाझेने…”, एनआयए न्यायालयाची मोठी निरिक्षणे

मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला अंबानी कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करायची होती, असं निरिक्षण एनआयए न्यायालयाने नोंदवलं…

NIA
आयसिस आणि अलसुफाच्या ‘या’ दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ‘एनआयए’कडून बक्षीस जाहीर

आयसिस आणि अलसुफा या दहशतवादी संघटनांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तपास सुरू केला आहे.

NIA Raid in pune
Pune ISIS case : आरोपीच्या घरी ‘एनआयए’ची शोधमोहीम; मोबाइल, कागदपत्रे जप्त

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी पुणे आयसिस मॉडय़ूल प्रकरणातील आरोपी शामिल साकिब नाचन याच्या ठाण्यातील पडघा येथील घरावर छापा टाकला.

Investigation of PFI worker in Malegaon
मालेगावात ‘पीएफआय’ कार्यकर्त्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी

केंद्र शासनाने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मालेगावातील गुफरान खान…

nia to investigate pune isis module case
पुण्यातील दहशतवादी प्रकरण ‘एनआयए’कडे; ‘आयसिस’शी लागेबांधे असल्याचे उघड

दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरात घातपाताचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले

NIA action padgha
एनआयएच्या कारवाईनंतर अतिसंवेदनशील पडघा पुन्हा चर्चेत

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवंडीतील पडघा हा भाग अतिसंवेदनशील म्हणून पूर्वीपासूनच चर्चेत आहे.

संबंधित बातम्या