Associate Sponsors
SBI

nexus between gangsters terrorists
गुंड टोळय़ा, दहशतवादाच्या तपासासाठी आठ राज्यांत छापे ; ‘एनआयए’ची कारवाई

हे छापे दिल्ली. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात टाकणात आले

PFI gave task to fruit seller
फळ विक्रेत्यावर भाजपा-संघ कार्यकर्त्यांच्या हेरगिरीची जबाबदारी; PFIच्या कटाची धक्कादायक माहिती आली समोर

एनआयएने पीएफआयशी संबंधित असल्याचा आरोपाखाली केरळमधील कोल्लम जिल्ह्यातून त्याला अटक केली होती.

dawood ibrahim
दुसरं लग्न केल्यानंतर दाऊद झाला पाकिस्तानचा जावई; “पहिली पत्नी अजूनही मुंबईतल्या…” NIA चौकशीत खुलाशे

दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह याला मागच्या वर्षी NIA ने अटक केली होती.

ED's disappointing performance in convictions NIA in the lead
दोषसिद्धीत ईडीची निराशाजनक कामगिरी; ‘एनआयएʼ आघाडीवर

केंद्रीय तपास यंत्रणा किंवा ‘एनआयएʼ हे सत्ताधाऱ्यांचे बाहुले असल्याची टीका होत असताना, या संस्थेचे दोषसिद्धीचे प्रमाण सर्वोत्कृष्ट ठरले आहे.

Lt-Col-Purohit
“बॉम्बस्फोट घडवणं तुमचं अधिकृत काम नव्हतं”, कर्नल पुरोहितला सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

मुंबई उच्च न्यायालयाने २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याची निर्दोष मुक्त करण्याची मागणी…

NIA new
‘PFI’ पुन्हा ‘NIA’च्या रडारावर; केरळमध्ये पहाटेच तब्बल ५६ ठिकाणी छापेमारी!

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातलेली आहे.

nia raid
खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात NIA ‘अ‍ॅक्शन’मोडमध्ये; देशभरात १४ ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने देशातील १४ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे.

NIA
NIA ची मोठी कारवाई! दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये २० ठिकाणी छापेमारी

लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर एनआयएचे छापे

malegaon bomb blast special court issued a bailable warrant for the former ats officer nia mumbai
malegaon bomb blast: अनुपस्थित माजी एसटीएस अधिकाऱ्याच्या नावे जामीनपात्र वॉरंट

या अधिकाऱ्याने काही महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून त्यातील काही साक्षीदार फितूर घोषित करण्यात आले आहेत.

Praveen Nettaru NIA
Praveen Nettaru Murder Case : भाजयुमो कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी PFI च्या चार सदस्यांची माहिती देणाऱ्यांसाठी NIA कडून बक्षीस जाहीर

राष्ट्रीय तपास संस्थेने पीएफआयच्या या चारही सदस्यांचे फोटोही प्रसिद्धि केले आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या