NIA ची मुंबईत मोठी कारवाई! दाऊद इब्राहिमचा सहकारी छोटा शकीलच्या मेहुण्याला अटक, राजकीय नेत्यांवर हल्ल्याचा होता कट सलीम कुरेशी याला सलीम फ्रूट नावानेही ओळखलं जातं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2022 09:45 IST
NIAची देशभरात मोठी कारवाई! ६ राज्यांत १३ ठिकाणांवर छापे; नांदेड, कोल्हापुरातून २ संशयितांना अटक राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडून देशभरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2022 15:46 IST
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन? NIA कडून एफआयआर दाखल २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2022 11:04 IST
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे; गृह मंत्रालयाने घेतला निर्णय या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 2, 2022 18:39 IST
IsIs शी संबंध असल्याप्रकरणी परभणीतील तरुणाला ७ वर्षाची सक्तमजुरी २०१६ साली ISIS संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी नासेरबिनला अटक करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 27, 2022 20:25 IST
दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर NIA ची मोठी कारवाई, मुंबईत अनेक ठिकाणी छापे राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवादी दाऊद इब्राहिमचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 11:37 IST
पुणे : ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन कोंढव्यातून एकजण ताब्यात; घरात सापडली महत्वाची कागदपत्रं राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयएनं) ही कारवाई केली असून या व्यक्तीच्या घरावर छापेमारी करण्यात आलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 8, 2022 09:45 IST
विश्लेषण : या पोलीस खात्याकडे कुणी फिरकेना! महाराष्ट्र ‘एटीएस’चे असे का झाले ? एकेकाळी राज्य दहशतवाद विरोधी पथकात काम करणे प्रतिष्ठेचे होते. पण राष्ट्रीय तपास संस्थेच्या स्थापनेनंतर एटीएसचे महत्त्व कमी झाले आहे By अनिश पाटीलFebruary 19, 2022 14:01 IST
भारतात घातपात करण्यासाठी दाऊद इब्राहिमने तयार केली आहे विशेष टीम, दाऊदच्या टार्गेटवर आहेत… राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिम विरोधात एफआयआर दाखल केला आहे, त्यावरुन दाऊद भारतात घातपात करण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झालं… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 19, 2022 11:55 IST
विश्लेषण : जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र तपास यंत्रणा! काय आहे ‘एसआयए’? दहशतवाद मोडून काढण्यासाठी ‘एसआयए’मुळे तपास अधिक गतीने होईल. शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये ‘एनआयए’ व पोलीस यंत्रणेवरील ताणही कमी होऊ शकेल. By महेश सरलष्करUpdated: February 18, 2022 08:47 IST
“परमबीर सिंह यांनी जिलेटीनचे कांड केले आणि…”, नवाब मलिक यांचे गंभीर आरोप, एनआयएवरही हल्लाबोल आता केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 14, 2021 19:06 IST
“तूप तयार आहे…”, कोडवर्डचा दहशतवादाशी संबंध असल्याचा NIA चा दावा, न्यायालय म्हणाले, पुरावे…! राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवाद्यांकडून आर्थिक मदत घेतल्याच्या आरोपाखाली ४ जणंना अटक केली. तसेच “तूप तयार आहे…” अशा आशयाच्या चर्चेचा आधार… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2021 13:05 IST
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
“बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजतंय” चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
7 PV Sindhu Wedding Photos: पीव्ही सिंधूने इंजिनिअरबरोबर थाटला संसार! लग्नाचे फोटो पाहिलेत का? पती आहे ‘या’ प्रसिद्ध कंपनीचा डायरेक्टर
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले