रशिया-युक्रेन युद्धविरामाच्या शक्येतेने गुरुवारी जगभरातील बहुतांश शेअर बाजारात दमदार वाढ झाली. फ्रान्स, जर्मनीचे निर्देशांक एका टक्क्यांहून अधिक उसळले.
संपूर्णपणे नकारात्मक राहिलेल्या सत्रात बीएसई सेन्सेक्स ५४८.३९ अंशांच्या घसरणीसह, ७७,३११.८० वर स्थिरावला. निफ्टी बँक Nifty Bank दिवसअखेरीस १७७.८५ अंश किंवा…
संपूर्ण दिवसभर अत्यंत निमुळत्या पट्ट्यात हालचाल सुरू राहिलेल्या सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांतील घसरण मुख्यतः दुपारी २ नंतर शेवटच्या दीड तासांत वाढत गेली.