Page 14 of निफ्टी News
सलग तीन व्यवहारांतील घसरण थांबविताना मुंबई निर्देशांकाने गुरुवारी २७ हजारांपुढील प्रवास पुन्हा एकदा नोंदविला.
तेजी आली आणि सुखद जाणिवेचा आस्वाद देण्याआधी भुर्रकन लुप्तही झाली.
सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकात मंगळवारी सलग पाचवी तेजी नोंदली गेली.
सेन्सेक्स व निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये सलग तिसऱ्या व्यवहार तेजीचा राहिला.
व्याजदर कपातीच्या नव्या आशेची जोड मिळाल्याने भांडवली बाजाराने सप्ताहारंभीच मोठी निर्देशांक वाढ नोंदवित गेल्या पंधरवडय़ाचा उच्चांक गाठला.
मंदावलेल्या विकास दराची छाया मंगळवारी भांडवली बाजारात गडद स्वरूपात उमटली. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ७ टक्क्यांवर थबकलेल्या विकास दराची…
सोमवारी सायंकाळी जाहिर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या आकडेवर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी सप्ताहारंभी नफेखोरीचे व्यवहार केले.
आशियातील सर्वात मोठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या आर्थिक मंदीच्या वणव्यात सोमवारी भारतीय भांडवली बाजार पुरता पोळून निघाला.
चहुबाजूंनी संकटे येत असताना त्याविरूध्द ठाम पावले उचलावी लागतील, नाहीतर ही अवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक अशक्त करून सोडेल.
भक्कम होत असलेल्या अमेरिकी डॉलरचा लाभ लक्षात घेत गुंतवणूकदारांनी औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञानसारख्या कंपन्यांकडे कल दाखविल्याने मुंबई शेअर बाजारात बुधवारी शतकी…
भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांच्या विक्रीचे धोरण सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. सलग चौथ्या व्यवहारात नकारात्मक कामगिरी बजावताना मुंबई निर्देशांक २७,५०० च्याही…