Page 24 of निफ्टी News
विद्यमान आर्थिक वर्षांच्या मावळतीला आणि हिंदू नववर्षांच्या प्रारंभाला अर्थव्यवस्थांची प्रतिकेही सोमवारी काहीशी उजळून निघाली.
भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकाच्या विक्रमाची आगेकूच सलग पाचव्या दिवशीही कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आता २२,३३९.९७ वर पोहोचला आहे.
सलग दोन व्यवहारांत नवा उच्चांक गाठणाऱ्या शेअर बाजाराचा प्रवास आता सेन्सेक्सला २२,१००च्या उंबरठय़ावर, तर निफ्टीला ६,६०० पल्याड शिखराकडे नेणारा ठरला…
सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात नव्या उच्चांकाला पोहोचलेला शेअर बाजार दिवसअखेर मात्र या टप्प्यापासून दुरावला. व्यवहारात सर्वोच्च अशा २२,०७९.९६ अंशांपर्यंत…
आठवडय़ापूर्वीच्या उच्चांकाला मागे टाकणाऱ्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांची मंगळवारची अखेर मात्र माघारीची ठरली. व्यवहारात २२,०४०.७२ असा सर्वोच्च स्तर गाठल्यानंतर सेन्सेक्सने दिवसाची…
बाजारात सुरू असलेल्या निवडणूक-पूर्व तेजीत सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी नव्या उच्चांकांकडे कूच करीत अनुक्रमे २२ हजार आणि ६५०० या…
सलग चौथ्या व्यवहारात तेजी राखणारा सेन्सेक्स आता महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. बुधवारच्या ८९.७६ अंश वधारणेसह मुंबई निर्देशांक २०,७२२.९७ या २४…
बाजाराच्या निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या तऱ्हा असतात. सरलेला आठवडा हा मंदीकडे झुकलेला व चढ-उतारांचा राहील, असे नमूद करून खरेदी न करण्याचा…
भांडवली बाजारातील निर्देशांक गुरुवारी काहीसे वाढत सप्ताहाच्या उच्चांकाला पोहोचली. ४९.७१ अंश वाढीसह सेन्सेक्स २०,३१०.७४ वर तर निफ्टी १३.९० अंश वधारणेसह…
सरलेल्या वर्षांत ९ डिसेंबरला 'निफ्टी' निर्देशांकाने ६४१५ असा सार्वकालिक उच्चांक दाखविला. त्यानंतर मात्र एका निमुळत्या आवर्तनात निर्देशांकाचे हेलकावे सुरू आहेत.…
प्रमुख भांडवली बाजारातील घसरण सलग पाचव्या दिवशी कायम राहताना मुंबई निर्देशांक मंगळवारी गेल्या तीन आठवडय़ाच्या तळात विसावला
नव्या वर्षांची सुरुवात नकारात्मकतेत (३० अंश) नोंदविणारी भांडवली बाजाराची घसरण गुरुवारी मोठय़ा प्रमाणात विस्तारली.