Page 27 of निफ्टी News

सेन्सेक्स, निफ्टी महिन्याच्या उच्चांकावर

सलग चौथ्या व्यवहारात तेजी राखणारा सेन्सेक्स आता महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. बुधवारच्या ८९.७६ अंश वधारणेसह मुंबई निर्देशांक २०,७२२.९७ या २४…

सेन्सेक्स, निफ्टी साप्ताहिक उच्चांकावर

भांडवली बाजारातील निर्देशांक गुरुवारी काहीसे वाढत सप्ताहाच्या उच्चांकाला पोहोचली. ४९.७१ अंश वाढीसह सेन्सेक्स २०,३१०.७४ वर तर निफ्टी १३.९० अंश वधारणेसह…

६८०० पल्याड मजल मारण्याचे ‘निफ्टी’त सामथ्र्य!

सरलेल्या वर्षांत ९ डिसेंबरला 'निफ्टी' निर्देशांकाने ६४१५ असा सार्वकालिक उच्चांक दाखविला. त्यानंतर मात्र एका निमुळत्या आवर्तनात निर्देशांकाचे हेलकावे सुरू आहेत.…

निर्देशांकांची आपटी

नव्या वर्षांची सुरुवात नकारात्मकतेत (३० अंश) नोंदविणारी भांडवली बाजाराची घसरण गुरुवारी मोठय़ा प्रमाणात विस्तारली.

कर्जथकिताची डोकेदुखी: रिझव्‍‌र्ह बँकेचा आराखडा

बँकिंग उद्योगासाठी डोकेदुखी बनलेल्या वाढत्या कर्जथकिताला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची तयारी अखेर रिझव्‍‌र्ह बँकेने दर्शविली आहे.

‘सेन्सेक्स’ची हनु‘माह’ झेप!

अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हकडून सुरू असणाऱ्या प्रोत्साहनपर रोखे खरेदीला सध्या लाभलेले जीवदान आणि त्यामुळे डॉलरच्या तुलनेत वधारून त्रेसस्ट रुपयाच्या खाली आलेला…

तर निफ्टी १०,००० सहज साध्य!

मागील गुरुवारच्या कामकाजाचे सत्र बंद होताना निफ्टी ६२९९.१५ या पातळीवर बंद झाला. गुरुवारचा दिवस हा ऑक्टोबर महिन्यातील फ्युचर्स व ऑप्शन्स…

‘सेन्सेक्स-निफ्टी’ची पताका!

ऐन दिवाळीच्या तोंडावर उच्चांकी शिखर गाठणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- ‘सेन्सेक्स’ने नव्या २०७० संवत्सराची सुरुवात २१,३२१ या व्यवहारातील