सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्समध्ये नफेखोरीतून घसरण

गेल्या सप्ताहात २३ हजारानजीक पोहोचलेल्या भांडवली बाजारात नफा कमाविण्याचा गुंतवणूकदारांचा उद्देश सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिला.

भांडवली बाजाराचा नरमाईचा कल

नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना प्रमुख भांडवली बाजारात सोमवारी संमिश्र हालचाली टिपल्या गेल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६.०५ अंश घसरणीसह २२,३४३.४५…

सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांकडून नफेखोरी; सेन्सेक्सची मोठी आपटी

सलग दुसऱ्या दिवशी नफेखोरी करत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्समध्ये सप्ताहअखेर १४९.५७ अंशांची घसरण नोंदविणे भाग पाडले.

विक्रमांचा षटकार!

विद्यमान आर्थिक वर्षांच्या मावळतीला आणि हिंदू नववर्षांच्या प्रारंभाला अर्थव्यवस्थांची प्रतिकेही सोमवारी काहीशी उजळून निघाली.

विक्रमी आगेकूच सुरूच!

भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकाच्या विक्रमाची आगेकूच सलग पाचव्या दिवशीही कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आता २२,३३९.९७ वर पोहोचला आहे.

निर्देशांकांना पुन्हा उच्चांकी चटक!

सलग दोन व्यवहारांत नवा उच्चांक गाठणाऱ्या शेअर बाजाराचा प्रवास आता सेन्सेक्सला २२,१००च्या उंबरठय़ावर, तर निफ्टीला ६,६०० पल्याड शिखराकडे नेणारा ठरला…

सुस्त बाजारातही, ‘निफ्टी’ची उच्चांकी आगेकूच!

सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या सत्रात नव्या उच्चांकाला पोहोचलेला शेअर बाजार दिवसअखेर मात्र या टप्प्यापासून दुरावला. व्यवहारात सर्वोच्च अशा २२,०७९.९६ अंशांपर्यंत…

नव्या उच्चांकापासून निर्देशांकांची माघार

आठवडय़ापूर्वीच्या उच्चांकाला मागे टाकणाऱ्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांची मंगळवारची अखेर मात्र माघारीची ठरली. व्यवहारात २२,०४०.७२ असा सर्वोच्च स्तर गाठल्यानंतर सेन्सेक्सने दिवसाची…

मार्केट मंत्र : गाडी चुकल्याची खंत का बरे?

बाजारात सुरू असलेल्या निवडणूक-पूर्व तेजीत सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी नव्या उच्चांकांकडे कूच करीत अनुक्रमे २२ हजार आणि ६५०० या…

सेन्सेक्स, निफ्टी महिन्याच्या उच्चांकावर

सलग चौथ्या व्यवहारात तेजी राखणारा सेन्सेक्स आता महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. बुधवारच्या ८९.७६ अंश वधारणेसह मुंबई निर्देशांक २०,७२२.९७ या २४…

निफ्टीचे सहा हजारी मर्म मार्केट मंत्र

बाजाराच्या निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या तऱ्हा असतात. सरलेला आठवडा हा मंदीकडे झुकलेला व चढ-उतारांचा राहील, असे नमूद करून खरेदी न करण्याचा…

सेन्सेक्स, निफ्टी साप्ताहिक उच्चांकावर

भांडवली बाजारातील निर्देशांक गुरुवारी काहीसे वाढत सप्ताहाच्या उच्चांकाला पोहोचली. ४९.७१ अंश वाढीसह सेन्सेक्स २०,३१०.७४ वर तर निफ्टी १३.९० अंश वधारणेसह…

संबंधित बातम्या