Page 4 of निलेश राणे News

sushama andhare on narayan rane nitesh rane and nilesh rane
“नारायण राणेंची दोन बारकी-बारकी पोरं…” भलताच उल्लेख करत सुषमा अंधारेंची टोलेबाजी!

कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्या दोन मुलांचा भलताच उल्लेख करत टीकास्र सोडलं आहे.

अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरण: “आज पवारांबद्दल बोललं म्हणून…” संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचं विधान

सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण तापलं

vaibhav naik nilesh rane
“खरंच राणे असाल, तर…”, वैभव नाईकांचं निलेश राणेंना जाहीर आव्हान; नारायण राणेंचाही केला उल्लेख!

वैभव नाईक म्हणतात, “त्यांच्या वडिलांनाही मी एकदा धूळ चारली आहे. आणि मला खात्री आहे, भाजपा त्यांना…!”

nilesh rane on bhaskar jadhav house attack
“त्यांच्या मुलांनीच गेटबाहेर जाऊन…” भास्कर जाधवांच्या घरावरील हल्लाबाबत निलेश राणेंचं विधान

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर मंगळवारी मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे.

rupali patil thombare
‘राणेंनी मुलांना आवरावं’ असा सल्ला देत रुपाली ठोंबरेंचा इशारा; म्हणाल्या, “नारायण राणेंसारखे ढीगभर नेते आहेत जे…”

भास्कर जाधव म्हणाले की, राणेंना बाळासाहेबांचा शाप लागला आहे. खरोखरच इथले कर्म इथेच फेडावे लागतात, असंही त्या म्हणाल्या.

nilesh rane tweet
ठाकरेंच्या घरातील सुंदर व्यक्तीमुळे एकाचा खून झाला? निलेश राणेंचं खळबळजनक ट्वीट

ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनाव असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला का? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला…

NILESH RANE AND UDDHAV THACKERAY
“उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत, कारण…” निलेश राणेंची बोचरी टीका!

भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोकदार शब्दांत टीका केली आहे.

nilesh-rane-deepak-kesarkar
“नख लावाल तर फाडून टाकणार” निलेश राणे यांचा दीपक केसरकरांना धमकीवजा इशारा

केसरकर यांच्याकडून मैत्रीचा हात पुढे केल्यानंतरही भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Rane Thackeray
“…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी रविवारी संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली.