VIDEO: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; निलेश राणे-दीपक केसरकरांनी काढली एकमेकांची लायकी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपा नेते निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी एकमेकांची लायकी… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 13, 2022 21:07 IST
“आता सत्ता बदललीये, गाठ माझ्याशी आहे,” निलेश राणेंनी अधिकाऱ्याला सुनावलं; म्हणाले “आज टेबल…” माजी खासदार निलेश राणे यांनी आज मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढत मालवण नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2022 18:00 IST
“एकनाथ शिंदेंना ट्वीट करता येतं का?” विचारणाऱ्या राऊतांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “स्वतः दहावी दोनदा नापास, जवळपास…” माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला ट्विटरवरुन उत्तर दिल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन केलेली टीका By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2022 11:23 IST
“…बदल्यात तुमच्या पाया पण पडू”; अजित पवारांचा Video शेअर करत निलेश राणेंचं वक्तव्य यापूर्वी अनेकदा निलेश राणेंनी अजित पवारांवर टीका केल्याचं पहायला मिळालं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2022 10:26 IST
फडणवीसांना ‘उपमुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या शरद पवारांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “अजित पवार…” शरद पवार यांचे पुतणे असणाऱ्या अजित पवारांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केली टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2022 18:56 IST
‘शिंदेंकडे १४४ चं बहुमत नसून ५० आमदार आहेत’ म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “काही किती हुशार…” मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाबद्दल केलेल्या विधानावरुन निलेश राणेंनी टीका By लोकसत्ता ऑनलाइनJune 29, 2022 16:31 IST
एकनाथ शिंदे प्रकरण : निलेश राणेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “५० वर्षांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी…” शिंदेंनी बंड केल्याची बातमी समोर आली त्या दिवशी निलेश राणेंनी, “ठाकरेंचे दिवस फिरले,” असा टोला लगावला होता. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2022 20:51 IST
“शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिवस किती उत्साहात…”; ‘हे’ चार फोटो पोस्ट करत निलेश राणेंनी शिवसेनेसहीत मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य रविवारी ‘वेस्ट इन’ हॉटेलमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिनानिमित्त विशेष बैठक घेतली By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 09:37 IST
अजित पवार भाषण प्रकरण : टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण…” सुप्रिया सुळेंनी, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे असं म्हटलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 11:26 IST
“मुख्यमंत्री म्हणतील, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती मग जिंकायची गरज काय? आजपासून…”; शरद पवारांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांना केलं लक्ष्य By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2022 20:39 IST
“निलेश राणेंना स्वतःची अक्कल नाही, वडिलांच्या जीवावर…,” अजित पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्याचं उत्तर “भाजपामध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतलं आहे त्यात नारायण राणेंची दोन मुलं अग्रेसर आहेत” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2022 10:15 IST
“…अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं”; फडणवीसांसंदर्भातील ‘त्या’ वक्तव्यावरुन निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केल्याचं पहायला मिळत आहे By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 08:20 IST
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का
पैसाच पैसा; १२ वर्षानंतर निर्माण होणार गुरू आदित्य राजयोग, ‘या’ तीन राशींच्या उत्पन्नात होणार झपाट्याने वाढ
9 शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा; मीन राशीची साडेसातीने ‘या’ तीन राशींना पैसा, प्रतिष्ठा, प्रमोशन मिळणार
9 पुढील ३ दिवसानंतर ‘या’ तीन राशींना अपार पैसा मिळणार; सूर्य-गुरूचा अर्धकेंद्र योग देणार धन-संपत्तीचे सुख
Pahalgam Terror Attack : “मी सर्वांना हरवीन…” असं म्हणणारा शुभम द्विवेदी हरला जीवनाची लढाई; मृत्यूच्या एक दिवस आधीचा VIDEO
“मला पोटाखाली साडी नेसण्यास भाग पाडले”, प्रसिद्ध गायिकेचे ऑस्कर विजेत्या संगीतकारावर आरोप, रिॲलिटी शोची खरी बाजू आणली समोर