nilesh rane uddhav thackeray
“सभा संभाजीनगरमध्ये असूनही मुख्यमंत्र्यांचं पूर्ण लक्ष मुंबईत असेल, कुठला आमदार…”, निलेश राणेंचा खोचक टोला!

भाजपा नेते निलेश राणे म्हणतात, “आज शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा संभाजीनगरमध्ये आहेत. पण…!”

Ajit pawar nilesh rane
“अजित पवारांचा फायनान्स विषय कच्चा, बुद्धीमान माणसा…”; निलेश राणेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्राच्या वाटय़ाला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये आलेत. यापैकी ५० टक्के रक्कम शिल्लक असल्याचा दावा राज्य सरकारने केलाय.

Nilesh Rane
“किमान राजघराण्यातील व्यक्तींनी…”; संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचा छत्रपतींच्या घराण्याला सल्ला

शाहू महाराजांनी, संभाजीराजे छत्रपती हे राजकारणात घेत असलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध…

Nitesh and CM Uddhav
“उद्धव ठाकरे या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार का?” मुंबईतील ‘त्या’ शाळांबाबत नितेश राणेंचा सवाल!

नितेश राणे म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल!”

Rane on Sindhudurg Malvan
तारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

तारकर्ली येथील ‘जय गजानन’ बोट किनाऱ्यावर येत असताना बुडाल्याने मंगळवारी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला.

NILESH RANE AND SHARAD PAWAR
“४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार किंवा खासदार, मग…”, निलेश राणेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

Nilesh_Rane
“हे बघून हसावं की रडावं कळत नाही…”, निलेश राणे यांचं मविआ सरकारवर टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकार आणि राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

CM did not see unauthorized work in shivsena worker house Criticism of Nilesh Rane
“आजीच्या घरी अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्यांना दिसला नाही”; निलेश राणेंची टीका

दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? असेही निलेश राणे म्हणाले

Nilesh Rane criticizes Ajit Pawar for performing Aarti in Hanuman Temple
“काय अजित पवार साहेब कसं वाटलं जबरदस्ती आरती करताना?”; निलेश राणेंचा खोचक टोला

पुण्यात शनिवारी हनुमान जयंती निमित्त मंदिरामध्ये अजित पवार यांनी आरती केली होती

Rane Uddhav Thackeray
ED ची राऊतांविरोधात कारवाई : निलेश राणे म्हणतात, “राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही…”

मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई ईडीने केल्याचं सांगण्यात आलंय.

सोमय्यांना दापोलीत रोखणार म्हणणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीला निलेश राणेंचा इशारा, म्हणाले “आम्ही हात बांधून…”

अनिल परब काय ढगातून खाली पडलेले नाहीत, निलेश राणे संतापले

संबंधित बातम्या