निर्मला सीतारमण

निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मोठ्या नेत्या असून मोदी सराकरमध्ये त्या अर्थमंत्री (Finance Minister) आहेत. सप्टेंबर २०१७ ते मे २०१९ या काळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद सांभाळलेले आहे.


 


सीतारमण यांनी २००६ साली भाजपा पक्षात प्रवेश केला होता. २०१० साली त्यांनी भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.


 


निर्मला सीतारमण उच्चशिक्षित असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थिनी आहेत.


 


Read More
Union Budget 2025 Income Tax Act Overhaul
Budget 2025: करभरणा अधिक सुलभ होणार! क्लिष्ट पद्धतीपासून नोकरदारांची सुटका, सरकार नवं विधेयक आणण्याच्या विचारात!

Union Budget 2025 : विद्यमान कर प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे नवीन कर कायदा आणण्याच्या विचारात असल्याचं समोर…

List of Finance Ministers of India
Finance Ministers of India : १९४७ ते २०२४ पर्यंत केंद्रीय अर्थमंत्री हे पद कुणी कुणी भुषवलं आहे तुम्हाला माहीत आहे का?

भारतात आत्तापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून कामकाज केलं आहे. जाणून घेऊ याच नेत्यांबाबत.

simplify new income tax law
नव्या प्राप्तिकर कायद्यात सुलभपणा आणण्याचा प्रयत्न, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक येण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्यावर्षी जुलैमध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पात सहा दशके जुन्या अशा १९६१च्या प्राप्तिकर कायद्याचा सहा महिन्यांत व्यापक आढावा…

Image Of Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

Union Budget 2025 : अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. सीतारमण यांनी आतापर्यंत ७ पूर्ण अर्थसंकल्प…

Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?

Union Budget 2025 Expectations : १ फेब्रुवारी २०२५ या दिवशी मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. सकाळी…

Sukesh Chandrasekhar Letter to Nirmala Sitharaman
ठग सुकेश चंद्रशेखरचं अर्थमंत्री सीतारामण यांना पत्र; ७,६४० कोटी रुपयांचा कर भरण्याची तयारी फ्रीमियम स्टोरी

Sukesh Chandrasekhar : ठग सुकेश चंद्रशेखरने या पत्रात त्याच्या परदेशातील संपत्तीची माहिती दिली आहे.

Finance Minister Nirmala Sitharaman marathi news
प्राप्तिकर कमी करा! केंद्रीय अर्थमंत्र्यांना उद्योगजगताचे आवाहन

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात वैयक्तिक प्राप्तिकरामध्ये कपात करावी जेणेकरून मध्यवर्गीय नोकरदारांच्या हाती अधिक पैसा राहील व त्यांची क्रयशक्ती वाढेल अशी अपेक्षा…

govt aims to bring fiscal deficit below 4 5 percent by 2026 finance ministry
वित्तीय तूट २०२६ पर्यंत ४.५ टक्क्यांखाली आणण्याचा निश्चय : अर्थमंत्रालय

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील.

prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित! फ्रीमियम स्टोरी

निर्मला सीतारमण यांना टोला लगावताना प्रशांत भूषण यांनी जीएसटीच्या नव्या नियमांमुळे होणाऱ्या अडचणीचं गणितच मांडलं आहे.

gst council meeting what gets costlier and cheaper in india
GST मध्ये होणार मोठे बदल! बैठकीनंतर कशाचे भाव वधारणार? कुठे कमी होणार? पाहा यादी

GST Council Meeting Nirmala Sitharaman : राजस्थानच्या जैसलमेर येथे जीएसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेची ५५ वी बैठक नुकतीच पार…

GST Council Meeting (1)
जीएसटी परिषदेची बैठक संपन्न! देशात काय स्वस्त, काय महागणार?

GST Council Meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषदेची ५५ वी बैठक नुकतीच पार पडली.

Nirmala Sitharaman said Rs 14 131 crore recovered from Vijay Mallyas property sale
राव की रंक?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात विजय मल्ल्याच्या मालमत्ता विक्रीतून १४,१३१ कोटी रुपयांची वसुली केल्याचे संसदेत सांगितले.

संबंधित बातम्या