Page 30 of निर्मला सीतारमण News

nirmala sitharaman
किमतींवरील एकाधिकार अधिक धोक्याचा!; वाढत्या महागाईसह, कंपन्यांच्या मक्तेदारीबाबत अर्थमंत्र्यांकडून चिंता

बाजारातील किमतींवरील एकाधिकार हे सध्याच्या उच्च महागाईच्या स्थितीतील सर्वात मोठे आव्हान असल्याची कबुली देत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी त्याबाबत…

inflation
भारतातील महागाई एवढी काही वाढलेली नाही; अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य

महागाईच्या निर्देशांकाने १७ महिन्यांचा उच्चांक गाठल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांचं वॉशिंग्टनमध्ये वक्तव्य

fuel-price-cuts
“रोज होणारी इंधनदरवाढ ही अर्थमंत्रालयाच्या वैचारिक दारिद्रयाचा परिणाम, हा देशद्रोहच”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर

मागील काही दिवसांपासून सातत्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ होत असून त्याच मुद्द्यावरुन भाजपा खासदाराने केलीय टीका

रशियाचं स्वस्त इंधन घेणार की नाही? निर्मला सीतारमन यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

रशियाच्या कच्चा तेलाची खरेदीही थांबवण्यात आली. या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले.

the kashmir files Fuel price
“पाच दिवसांत इंधन ३ रुपये २० पैशांनी महागलं अन् अर्थमंत्री संसदेत ‘कश्मीर फाइल्स’वर चर्चा करतायत, यावरुन…”

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’वरुन केलेल्या वक्तव्याचा संदर्भत देत टीका

nirmala sitharaman
‘करोनानंतर लोकांवर नवा कर लादला नाही!’

दिवसभराच्या चर्चेनंतर लोकसभेत ‘वित्त विधेयक-२०२२’ मंजूर करण्यात आले. जगभरातील विकसित देशांना (ओईसीडी) त्यांची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी करांमध्ये वाढ करावी लागली.

nirmala sitharaman
पाकव्याप्त कश्मीरवरून निर्मला सीतारामन यांचा नेहरुंवर गंभीर आरोप, म्हणाल्या “त्यांना ब्रिटिशांनी सांगितलं असावं की…”

भाजपाकडून पंडित जवाहरलाल नेहरू यांना यापूर्वी अनेकदा लक्ष्य करण्यात आलंय.

“जागतिक शांतता धोक्यात आल्याने भारताच्या…”; रशिया-युक्रेन युद्धावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली भीती

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे.

nirmala sitharaman
“अजित पवारांना टाळता येणे मला शक्यच नाही, खरं तर…”; निर्मला सीतारामन यांचं विधान

मुंबईमध्ये एलआयसी आयपीओ आणि जीएसटीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलं महत्वाचं विधान

“मला तुमच्याबद्दल आदर आहे, पण…”; मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेवर केलेल्या विधानावरून निर्मला सीतारामन संतापल्या

“पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तुम्ही हे सगळं बोलताय का?,” असा सवालही सीतारमन यांनी केला.

महागाई नियंत्रणातच; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा

अमेरिकेत १९९२ पासून महागाई झाली नव्हती, युरोझोनमधील देशांनी गेल्या २५ वर्षांमध्ये, ब्रिटनने ३० वर्षांत चलनवाढ पाहिली नव्हती.