Union Budget 2023-24 Date
Budget 2023: नोकरदारांना अर्थसंकल्पातून काय मिळणार? करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढणार?

या अर्थसंकल्पाद्वारे देशातील जनेतच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Nirmala sitaraman Narendra Modi
“पेगासस, राफेल अन्…”, पंतप्रधानांविरोधात अपप्रचार करणाऱ्यांना निर्मला सीतारमन यांनी सुनावलं

“सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांच्या अपप्रचाराला…”, असेही अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितलं.

Budget 2023, Nirmala Sitharaman, Finance Minister, Salary workers, income tax, indirect taxes
पगारदारांनो, अर्थसंकल्पात आयकराकडे पाहाच, पण अप्रत्यक्ष करांकडे लक्ष द्या…

आयकर आकारणीच्या दोन-दोन पद्धती यंदाही सुरू राहणार, फार तर वजावटी वाढणार असे अंदाज उपलब्ध आकडेवारीच्या साह्याने बांधता येतात… पण अप्रत्यक्ष…

Union Budget 2023-24 Date
विश्लेषण: देशाच्या जमापुंजीचे गणित ठरवणारा अर्थसंकल्प कसा तयार होतो? कशी असते ही प्रक्रिया?

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ हा १ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. अर्थसंकल्प कसा तयार होतो? कोण तयार करतं? याबाबतचा आढावा

nirmala sitharaman
Budget 2023 : “मी मध्यमवर्गीयच, तुमच्या त्रासाची मला कल्पना आहे”; बजेटपूर्वी निर्मला सीतारामन यांचे आश्वासक उद्गार

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या १ फेब्रुवारीरोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Union Budget 2023-24 Date
Budget 2023 : निर्मला सीतारामन १ फेब्रवारीला अर्थसंकल्प मांडणार; ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

Union Budget 2023 : केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीटद्वारे केले जाहीर

Finance Minister Nirmala Sitharaman
Union Budget 2023 : अर्थसंकल्पानंतर ‘या’ ३५ वस्तू होणार महाग; दागिन्यांपासून ते प्लास्टिकपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश

आत्मनिर्भर भारत मिशनला बळ देण्यासाठी बाहेरून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आयात शूल्क वाढविले जाणार आहे.

dv niramla sitaraman
महागाईवर केंद्राची करडी नजर; सीतारामन यांचे राज्यसभेत स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत इंधनाच्या आणि खतांमध्ये दरवाढ झाली.

rbi nirmala sitaraman
अग्रलेख : करणार कसे?

चलनवाढीची गती नियंत्रणात राखणे हे मुदलात सरकारचे कामच नाही. तरीही ते आम्ही करू असे सांगितले जाते तेव्हा ते काम ज्याचे…

‘जीवनशैलीत बदल करण्याची गरज’; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत

सिम्बायोसिस विद्यापीठाच्या १९व्या पदवी प्रदान कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या