nirmala
‘भारत विद्या’ ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे उद्या निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अनावरण

जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांना दक्षिण आशियाई तत्त्वज्ञानासह पारंपरिक ज्ञानसाठा खुला करत भांडारकर संस्थेने प्राच्यविद्या अभ्यासाला आधुनिक माध्यमाचा साज दिला आहे.

nirmala sitharaman
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सक्षमीकरणावर अधिक भर ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला होत आहे.

nirmala
कर गळतीला पायबंद अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणातून – अर्थमंत्री

महसुलातील गळती रोखण्यासाठी कर अधिकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साधने देऊन प्रशिक्षित करण्याची गरज आहे

nirmala sitaraman on hanuman
निर्मला सितारामन यांनी भारतीय उद्योग जगताची तुलना हनुमानाशी केली, नेमकं काय म्हणाल्या?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उद्योग जगताची तुलना हनुमानाशी केली आहे.

nirmala-sitaraman
आता रोजगारनिर्मिती, विकासाला प्राधान्य – अर्थमंत्री ; चलनवाढ आटोक्यात आल्याचा दावा..

अधिकृत आकडेवारीनुसार, अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये ६.७१ टक्क्यांपर्यंत खाली आला.

Prakash Raj gave harsh words to Nirmala Sitharaman
निर्मला सीतारामन यांना उद्धट म्हणत प्रकाश राज यांची टीका; म्हणाले, “तुम्ही दानधर्म…”

प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटमधून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खडे बोल सुनावले आहेत.

Nirmala-Sitaraman
रेशन दुकानात पंतप्रधान मोदींचा फोटो का नाही? अर्थमंत्री भडकल्या; ‘हास्यास्पद’ तेलंगणा सरकारची प्रतिक्रिया

Nirmala Sitharaman : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या तेलंगणा दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी रेशन दुकानात पंतप्रधान मोदींचा फोटो नसल्याने अधिकऱ्यांना…

NSUI Car stop
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा वाहन ताफा काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखला!

भाजपा कार्यकर्त्यांची रस्त्यावर उतरून घोषणाबाजी; पोलिसांना करावी लागली मध्यस्थी

संबंधित बातम्या