रशियाचं स्वस्त इंधन घेणार की नाही? निर्मला सीतारमन यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

रशियाच्या कच्चा तेलाची खरेदीही थांबवण्यात आली. या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले.

the kashmir files Fuel price
“पाच दिवसांत इंधन ३ रुपये २० पैशांनी महागलं अन् अर्थमंत्री संसदेत ‘कश्मीर फाइल्स’वर चर्चा करतायत, यावरुन…”

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’वरुन केलेल्या वक्तव्याचा संदर्भत देत टीका

nirmala sitharaman
‘करोनानंतर लोकांवर नवा कर लादला नाही!’

दिवसभराच्या चर्चेनंतर लोकसभेत ‘वित्त विधेयक-२०२२’ मंजूर करण्यात आले. जगभरातील विकसित देशांना (ओईसीडी) त्यांची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी करांमध्ये वाढ करावी लागली.

nirmala sitharaman
पाकव्याप्त कश्मीरवरून निर्मला सीतारामन यांचा नेहरुंवर गंभीर आरोप, म्हणाल्या “त्यांना ब्रिटिशांनी सांगितलं असावं की…”

भाजपाकडून पंडित जवाहरलाल नेहरू यांना यापूर्वी अनेकदा लक्ष्य करण्यात आलंय.

“जागतिक शांतता धोक्यात आल्याने भारताच्या…”; रशिया-युक्रेन युद्धावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली भीती

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे.

nirmala sitharaman
“अजित पवारांना टाळता येणे मला शक्यच नाही, खरं तर…”; निर्मला सीतारामन यांचं विधान

मुंबईमध्ये एलआयसी आयपीओ आणि जीएसटीसंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलं महत्वाचं विधान

“मला तुमच्याबद्दल आदर आहे, पण…”; मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेवर केलेल्या विधानावरून निर्मला सीतारामन संतापल्या

“पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर तुम्ही हे सगळं बोलताय का?,” असा सवालही सीतारमन यांनी केला.

महागाई नियंत्रणातच; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा राज्यसभेत दावा

अमेरिकेत १९९२ पासून महागाई झाली नव्हती, युरोझोनमधील देशांनी गेल्या २५ वर्षांमध्ये, ब्रिटनने ३० वर्षांत चलनवाढ पाहिली नव्हती.

काँग्रेसच्या काळात आर्थिक अंध:कार; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची लोकसभेत टीका

गरिबांची काळजी असल्याचे काँग्रेस पक्ष दाखवत असला तरी, २०१३ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूडीओ) दोहा परिषदेत काँग्रेसने शरणागती पत्करली होती.

e passport
Budget 2022 E-Passport : अर्थसंकल्प २०२२मध्ये ‘ई-पासपोर्ट’ची घोषणा; परदेशी यात्रेत नागरिकांना मिळणार ‘ही’ सुविधा

यापूर्वी, मंत्रालय नागरिकांसाठी चिप-आधारित ई-पासपोर्ट आणण्यावर चर्चा करत आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या