निर्मला सीतारमण Photos

निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मोठ्या नेत्या असून मोदी सराकरमध्ये त्या अर्थमंत्री (Finance Minister) आहेत. सप्टेंबर २०१७ ते मे २०१९ या काळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद सांभाळलेले आहे.


 


सीतारमण यांनी २००६ साली भाजपा पक्षात प्रवेश केला होता. २०१० साली त्यांनी भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.


 


निर्मला सीतारमण उच्चशिक्षित असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थिनी आहेत.


 


Read More
Maharashtra CM Oath Ceremony 2024 FM Nirmala Sitharaman wore paithani saree Elegance in maharashtra Textile
9 Photos
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पैठणीनं वेधलं लक्ष; पाहा PHOTO

दरम्यान केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली होती, यावेळी निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या पैठणीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं…

Devendra Fadnavis Is the news cm of maharashtra
9 Photos
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री! भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड, भाषणात म्हणाले…

Devendra Fadnavis New CM of Maharashtra : देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जोरदार भाषण केले, विधिमंडळ गटनेतेपद निवडीवेळी भाजपाच्या केंद्रीय निरिक्षक…

Budget 2024 Which country presented the first budget
10 Photos
PHOTOS : बजेट सादर करण्याची सुरुवात कोणत्या देशाने केली? पहिल्यांदा भारतात कधी मांडला गेला अर्थसंकल्प, वाचा माहिती

Budget 2024 Which country presented the first budget, budget, When budget introduced in India, Budget interesting Facts: अर्थमंत्री निर्मला सीतारमण…

Nirmala Sitharaman 7th Union Budget speech
10 Photos
Budget 2024 : अर्थसंकल्पात ‘या’ ९ क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, वाचा माहिती

अर्थसंकल्प 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प आज संसदेत सादर होत आहे. त्याच वेळी, त्यांच्या 7 व्या अर्थसंकल्पीय…

Nirmala Sitharaman Biography, interesting things, and Family
10 Photos
सेल्स गर्ल म्हणून नोकरी तर सासरी काँग्रेसची मंडळी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी कदाचित तुम्हाला माहीत नसतील

Nirmala Sitharaman Biography, interesting things, and Family: मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडत निर्मला सीतारमण या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या…

Nirmala Sitharaman Saree Budget 2024
10 Photos
Budget 2024 : निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पासाठी निवडली पांढरी सिल्क साडी; जाणून घ्या खासियत

निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पासाठी नेसलेल्या साडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Budget 2024 Nirmala Sitharaman Blue Saree Details Ram Connection Hidden Meaning Of Color Of Finance Minister Sarees Since 2019
9 Photos
Budget 2024: निर्मला सीतारमण यांच्या साडीचं ‘राम’ नातं! २०१९ पासून बजेटसाठी नेसलेल्या साड्यांचे ‘हे’ अर्थ माहित आहेत का?

Nirmala Sitharaman Saree Meaning: निर्मला सीतारमण यांच्या साडीची विशेष चर्चा आहे. मागील पाच अर्थसंकल्पांमधील सीतारमण यांच्या साड्यांविषयी तसेच त्यांच्या रंगांमागील…

Nirmala Sitharaman hosted high tea for women members
10 Photos
Photos : महिला मंत्र्यांची ‘चाय पे चर्चा’; अनौपचारिक चहापानच्या होस्ट होत्या निर्मला सीतारमन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, यावेळी काढलेला सर्व महिला नेत्यांचा घोळका करुन गप्पा मारतानाचा…

ताज्या बातम्या