निर्मला सीतारमण Videos

निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मोठ्या नेत्या असून मोदी सराकरमध्ये त्या अर्थमंत्री (Finance Minister) आहेत. सप्टेंबर २०१७ ते मे २०१९ या काळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद सांभाळलेले आहे.


 


सीतारमण यांनी २००६ साली भाजपा पक्षात प्रवेश केला होता. २०१० साली त्यांनी भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.


 


निर्मला सीतारमण उच्चशिक्षित असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थिनी आहेत.


 


Read More
House Tax Benefits: दोन्ही घरांवर कर सवलत कशी मिळणार? जाणून घ्या
House Tax Benefits: दोन्ही घरांवर कर सवलत कशी मिळणार? जाणून घ्या

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात कराच्या बाबतीत घरमालकांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय…

How the new tax system will save the middle class money Economist Sudhakar Kulkarni Explained on Budget 2025
Budget 2025 : तुमचा वार्षिक पगार १२ लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होणार? समजून घ्या सोपं गणित

Income Tax Slabs 2025 : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त…

Finance Minister Nirmala Sitharamans post budget press conference live
Union Budget FM Live: अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण यांचा पत्रकारांशी संवाद, दिली सर्व उत्तरे

Union Budget Finanace Minister Nirmala Sitharaman Live: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात…

Union Budget 2025-26 How Income Tax Exemption upto 12 lakh going to help middle class save money
Budget 2025: १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; १ लाख कोटींचा तोटा सहन करत मध्यमवर्गाला भेट

Union Budget 2025 Marathi News: आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प…

Union Budget 2025 detail explaination on expenditure and savings figures
Union Budget 2025: अर्थसंकल्पानुसार कशाचे भाव घसरले, कुठे वधारले? खर्च व बचतीची आकडेवारी

Union Budget 2025 Marathi News: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) मांडला. निर्मला सीतारामन…

Budget 2025: 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची सर्वांची मोठी घोषणा
Budget 2025: 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची सर्वांची मोठी घोषणा

Budget 2025: 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची सर्वांची मोठी घोषणा

Union Budget 2025 Chaos in Parliament as Sitharaman begins reading the budget
Union Budget 2025: घोषणाबाजी, सभात्याग नी गदारोळ, सीतारमण बजेट वाचू लागताच संसदेत गोंधळ!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरु करताना विकास दर वाढवणं, सर्वांगीण विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातल्या मध्यमवर्गाला…

Union Budget 2025 Live Will the common man get relief in the this Budget
Union Budget 2025 Live: केंद्रीय अर्थसंकल्पासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? Live

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.…

Union Finance Minister Nirmala Sitharamans saree to present the budget this year is very special
Budget 2025: सीतारमण यांच्यापर्यंत साडी पोहचेपर्यंत खाल्लेल्या खस्ता; गोष्ट ‘दुलारी’ची

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निवडलेली साडी ही अत्यंत खास आहे. निर्मला सीतारमण यांनी चित्र असलेली…

ताज्या बातम्या