anant radhika
Video: घरातील श्वानाने आणल्या अनंत-राधिकाच्या अंगठ्या; तर, अंबानी कुटुंबाने रणबीर आलियाच्या ‘देवा-देवा’ गाण्यावर धरला ठेका

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची गुरुवारी रात्री मुंबईत एंगेजमेंट झाली. या सोहळ्यातील काही क्षण…

eknath shinde at radhika anant engegement
Video: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुष्पगुच्छासह अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानी समारंभात पोहोचले.

salman khan at anant radhika engagement
Video: भाची ॲलिझेहबरोबर अनंत-राधिकाच्या साखरपुड्यात पोहोचला सलमान खान, भाईजानचा डॅशिंग लूक व्हायरल

Anant Ambani Radhika Merchant Engagement : अनंत व राधिकाच्या एंगेजमेंट सेरेमनीला भाईजान सलमान खाननेही हजेरी लावली.

Anant Ambani Radhika Merchant get engaged
Video: नीता अंबानींनी केलं धाकट्या सूनेचं स्वागत; नणंद इशाच्या बाळाला खेळवताना दिसली राधिका, पाहा साखरपुड्यातील खास क्षण

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा आज राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला.

radhika merchant dance
‘घर मोहे परदेसिया’ गाण्यावर थिरकली मुकेश अंबानींची धाकटी सून; मेहेंदी सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

Video: मुकेश अंबानींच्या धाकट्या सुनेचा स्वॅगच वेगळा! मेहेंदी सोहळ्यात राधिका मर्चंटने लावले ठुमके

nita ambani
नीता अंबानी यांनीही महिला विज्ञान काँग्रेसला येण्याचे टाळले

नीता अंबानी यांनी पाठ फिरवल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी ऐनवेळी धुरा सांभाळली.

akash-ambani-son-birthday-party
9 Photos
आकाश अंबानीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी बॉलिवूड आणि क्रिकेटच्या ताऱ्यांनी लावली हजेरी; पाहा फोटो

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने सोमवारी आपला मुलगा पृथ्वी अंबानीचा दुसरा वाढदिवस साजरा केला.

12 Photos
Photos: राजेशाही थाटात पार पडला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा! फोटो पाहिलेत का?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये पार पडला.

anant ambani radhika 19
18 Photos
Anant Ambani Radhika Merchant: कोण आहे राधिका मर्चंट? जाणून घ्या अंबानी कुटुंबाच्या धाकट्या सूनेबद्दल

Anant Ambani Radhika Merchant Engagement: परदेशात शिकली आहे राधिका मर्चंट, जाणून घ्या शिक्षण आणि कुटुंबाविषयी

anant ambani radhika
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा! राजेशाही थाटातील सोहळ्यामधील पहिला फोटो आला समोर

Anant Ambani Radhika Merchant Engagement : अनंत-राधिकाचा झाला साखरपुडा, अंबानी कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव

Ambani
…म्हणून आज अंबानी दान करणार ३०० किलो सोनं! मुंबईत विशेष कार्यक्रमाचंही करण्यात आलं आयोजन

जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून विशेष स्वयंपाक्यांना बोलवण्यात आलं असून ‘अँटेलिया’लाही सजावट करण्यात आली आहे

संबंधित बातम्या