Page 3 of नीता अंबानी Photos
अलीकडेच नीता अंबानी यांनी परिधान केलेल्या हिऱ्याच्या नेकलेसबद्दल काही बातम्या समोर आल्या आहेत. या एका नेकलेसची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.
अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबाने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.
Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding : यातच अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवसातील नवे फोटो सोशल मीडियावर होत आहे.
Anant- Radhika Pre Wedding: अनंत- राधिकाच्या प्रो-वेडिंग कार्यक्रमासाठी रिहानाने किती मानधन घेतले जाणून घ्या
राधिका मर्चंट आहे तरी कोण? अंबानींच्या धाकट्या सुनबाईबद्दल जाणून घ्या…
Mukesh Ambani’s House, Antilia: मुकेश अंबानी जगातील सर्वात महागड्या घरात राहतात. ‘अँटिलिया’ हे त्यांचे निवासस्थान जगभरातील लोकांचे आकर्षण आहे. पण…
Ambani House Visit: तुम्हाला येथील एका गिफ्ट शॉप मधून अंबानी कुटुंबाशी संबंधित काही खास गोष्टी खरेदी करता येऊ शकतात.
आकाश अंबानी आणि श्लोका यांना पहिला मुलगा आहे आणि आता श्लोका अंबानी दुसऱ्यांदा गरोदर आहे.
Nita Ambani Makeup Artist Mickey Contractor salary : जाणून घ्या अंबानी कुटुंबाच्या मेक-अप आर्टिस्टचा पगार
दर महिन्याला अंबानी त्यांच्या ड्रायव्हरच्या पगारावर मोठी रक्कम खर्च करतात.. पण या ड्रायव्हर्सना द्यावी लागणारी परीक्षाही सोपी नसते.
प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
श्लोका अंबानीचं मॅटर्निटी फोटोशूट, बेबी बंपने वेधलं लक्ष