आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा झटका; अटकपूर्व जामीन फेटाळला! भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 30, 2021 19:11 IST
“एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कुणाला लपवून ठेवलं तर…”, नितेश राणेंबाबत बोलताना संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे? नितेश राणेंचा ठावठिकाणा माहिती नसल्यामुळे त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 16:45 IST
नितेश राणे प्रकरणात आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस; राऊतांनी लगावला टोला शिवसैनिकांनी नारायण राणेंना नितेश राणेंचा पत्ता माहिती आहे असं म्हणत पोलिसांकडे त्यांच्या चौकशीची मागणी केली. यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 16:49 IST
“कोण अजित पवार? मी ओळखत नाही”, नितेश राणे प्रकरणावर नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना बघून मांजरीचा आवाज काढल्यावरून राजकारण तापू लागलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 15:19 IST
“नारायण राणे यांना कोण दीपक केसरकर असा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘ती’ घटना आठवावी” शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 21:50 IST
संतोष परब हल्ला प्रकरणावरून नितेश राणेंच्या अटकेसाठी शिवसेनाचा विधीमंडळात आक्रमक पवित्रा शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली ‘ही ’ मागणी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 27, 2021 14:27 IST
“..नाहीतर पुन्हा म्याव म्याव आहेच”, नितेश राणेंचं खोचक ट्वीट; शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा! नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंकडे बघून नक्कल केल्याचा मुद्दा दिवसभर गाजल्यानंतर संध्याकाळी नितेश राणेंनी खोचक ट्वीट करून शिवसेनेला डिवचलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2021 21:09 IST
“उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली तरी चालतील, पण पेंग्विन…” ; नितेश राणेंनी साधला ‘बीएमसी’ वर निशाणा! भाजपा, काँग्रेस, मनसेचा विरोध झुगारून बीएमसी स्थायी समितीने पेंग्विन्सच्या देखभालीसाठी १५ कोटी रुपयांच्या निविदेस काही दिवसांपूर्वी मंजुरी दिलेली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 3, 2021 13:01 IST
Maratha Reservation : “खानच्या मुलाची ठाकरे सरकारला चिंता आहे पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही” भाजपा आमदार नितेश राणे यांनी साधाला निशाणा ; “ ५९ वा मराठा मोर्चा काढण्याची वेळ आता आलेली आहे. ” असंही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 24, 2021 15:14 IST
15 Photos “…म्हणून एकनाथ शिंदेंनी भाजपामध्ये येऊन आयुष्य सुखकर करावे”; नितेश राणेंचा सल्ला आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी त्या पदावर बसायला पाहिजे होते, असे नितेश राणे यांनी म्हटले By लोकसत्ता ऑनलाइनNovember 22, 2021 18:34 IST
“रझा अकादमीची कामे महाराष्ट्रात बंद झाली नाहीत तर..”; नितेश राणेंचा महाविकास आघाडी सरकारला इशारा देगलूरमध्ये जर भाजपाचा आमदार असता तर अशी दंगल घडली नसती. संरक्षण करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते पुढे असते, असे नितेश राणे म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 15:49 IST
“ …अन्यथा महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हाला त्यांना संपवावे लागेल ” ; नितेश राणेंचं खळबळजनक विधान! “दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या मुख्य सुत्रधारांना कधी अटक करताय ते सांगावं”, असंही देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 13, 2021 14:54 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे; देवेंद्र कुमार यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली