नितीन गडकरी News

nitin gadkari

नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भाजपचे देशातील मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या २०२४ च्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नितीन गडकरींना Highway Man of India म्हणून ओळखले जाते. विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय झाले. १९८९ साली ते भाजपकडून विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.

१९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केले. २००४ ते २००९ दरम्यान गडकरींनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवले. त्यानंतर त्यांनी २००९ ते २०१३ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गडकरींनी एम.कॉम, एलएलबी आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.


Read More
union minister nitin gadkari
नितीन गडकरींचे लाभले पाठबळ, पुरणपोळी खायला जाण्याची वाट ठरणार सोप्पी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय निधीतून ३८ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.तसे पत्र संत भोजाजी महाराज देवस्थान समितीस…

What Nitin Gadkari Said?
Nitin Gadkari : नितीन गडकरींचं वक्तव्य; “छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, त्यांनी…” फ्रीमियम स्टोरी

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

Nitin Gadkari aviation request for direct flights from nagpur
नागपूर विमानतळावरून आता ‘या’ देशांसाठीही थेट विमानसेवेची मागणी

धावपट्टीच्या रिकारपेंटिंगचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर नागपूरचे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आता २४ x ७ कार्यरत झाले आहे.

Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari Loksatta Tarun Tejantik award distribution ceremony Mumbai news
आत्मविश्वास हवा, अहंकार नको! केंद्रीय मंत्री गडकरी यांचे परखड प्रतिपादन; ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे वितरण

आपल्याला सार्वजनिक जीवनात काम करताना आत्मविश्वास जरूर असावा, मात्र अहंकार बाळगू नये, असे परखड मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग…

Union Minister Nitin Gadkari comment Efforts about cycle lane on roads
रस्त्यांचे सायकल मार्गिकेत रुपांतर करण्याचा प्रयत्न, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

आपला देश ई-सायकल मोठ्याप्रमाणात निर्यात करेल. कारण, अर्थव्यवस्था नैतिकता, पर्यावरणविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे, असेही गडकरी म्हणाले.

nitin gadkari dog latest news
“माझ्या स्वागताला कुत्राही येत नाही”, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान

आताच्या राजकीय पदाधिकाऱ्याल छोटे तात्काली पद मिळाले तर ‘साला मै तो साहब बन गया’ असा टोलाही त्यांनी लगावला.

Union Road Transport Minister Nitin Gadkari was the chief guest for the Loksatta Tarun Tejankit program
तेजस्वी ‘तरुण तेजांकितां’चा आज गौरव; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथि

बुद्धिमत्ता, जिद्द आणि कल्पकतेच्या संगमाला सामाजिक भानाची जोड देऊन उत्तुंग काम करणारे युवाजन भविष्यातील पिढीसाठी प्रकाशवाटा निर्माण करत आहेत.

What Nitin Gadkari Said About Balasaheb Thackeray
Nitin Gadkari : बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण? उद्धव ठाकरे? राज ठाकरे की एकनाथ शिंदे? नितीन गडकरींचं उत्तर काय?

नितीन गडकरी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी नेमकं कोण? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

loksatta Tarun Tejankit 2025 Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari Chief Guest
प्रज्ञावंत तरुण तेजांकितांचा उद्या गौरव; केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथि

विविध क्षेत्रांतील युवा पिढीचे कार्य काळाला नवी झळाळी देणारे आणि समाजाला दिशा देणारे ठरते. निरनिराळ्या क्षेत्रांतील तरुणांच्या कार्याचा यथोचित सन्मान…

Nitin Gadkari delivering a witty speech on road safety, highlighting the overconfidence of Indian drivers.
Nitin Gadkari: “प्रत्येक भारतीय स्वतःला ऑलिंपिक खेळाडू समजतो”, वाहतूक नियम न पाळणाऱ्यांना नितीन गडकरी यांचा टोला

Nitin Gadkari: लोकसभेत चार महिन्यांपूर्वी रस्ते अपघातांबाबत माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले होते की, “खूप प्रयत्न करूनही यावर्षी १.६८ लाख…

Muslim , Nagpur , Nitin Gadkari , Nagpur riots,
मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या गडकरींच्या प्रयत्नांना नागपूर दंगलीमुळे धक्का ! 

नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गत दहा वर्षांपासून सुरू केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना नागपुरात झालेल्या दंगलीमुळे धक्का बसला…