Page 94 of नितीन गडकरी News

नितीन गडकरींच्या ‘पूर्ती’ समूहाकडून ७ कोटींची करचुकवेगिरी

भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहाने तब्बल ७ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे प्राप्तिकर खात्याने सांगितले आहे.

मानवी हक्क आयोगाकडे दाद मागायला हवी होती-नितीन गडकरींची टीका

‘‘पाकिस्तानमधील तुरूंगात कैद्यांच्या हल्ल्यात सरबजितसिंग मरण पावल्याच्या घटनेनंतर जागतिक मानवी हक्क आयोगाकडे सरकारने दाद मागायली हवी होती. अशी मागणी नितीन…

पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुष्काळाचे संकट- नितीन गडकरी

भारतात पाण्याची कमतरता नाहीतर नियोजनाची कमतरता आहे. पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, असे मत नितीन…

आर्थिक अंधार दूर करण्यासाठी धाडसी प्रकल्प साकारण्याची गरज – नितीन गडकरी

देश बलवान करायचा असेल आणि सामान्य माणसांच्या जीवनातील आर्थिक अंधार दूर करायचा असेल तर सरकार किंवा परमेश्वरावर अवलंबून राहून चालणार…

मोदींना उमेदवारी न देण्याच्या वृत्ताचे गडकरींकडून खंडन

पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजप नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर करणार नाही, असे राष्ट्रीय अध्यक्ष असताना आपण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना…

यूपीए सरकार पाडण्यासाठी एक ज्येष्ठ नेता माझ्या संपर्कात होता: गडकरींचा गौप्यस्फोट

केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकार पाडण्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याने आपली भेट घेतली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष…

पंतप्रधान म्हणजे माकड

राज्यातील मान्यवर नेत्यांच्या धुळवडीत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही रंग उधळल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पक्षस्थापना दिनानिमित्ताने येथे…

गडकरींची नाराजी किरीट सोमय्यांना भोवली?

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत किरीट सोमय्या यांना स्थान मिळू शकले नसून, यामागे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची नाराजी कारणीभूत असल्याचे…

मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष झाल्यास प्रचार न करण्याची मुंडेंची धमकी?

भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरून निर्माण झालेला माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यातील संघर्ष मिटण्याची शक्यता अधिकच धूसर…

सिंचन निधी वाटप प्रकरणातही गडकरी-मुंडे संघर्षांचे पडसाद

सिंचन निधी वाटपातील अन्यायाच्या प्रश्नावर गदारोळ होऊन विरोधक राज्यपालांकडे दाद मागण्यासाठी गेले असताना भाजपमधील नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे गटातील…

गडकरींच्या ‘राज’कारणामुळे कोणती उद्दिष्ट‘पूर्ती’?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले असताना भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष…

गडकरी-मुंडे वादात मोदींचा सत्कार रद्द!

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीवरून गडकरी-मुंडे गटात सुरू झालेले शीतयुद्ध चांगलेच तापले आहे. गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा पक्षाला विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी…