नितीन गडकरी Videos

nitin gadkari

नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भाजपचे देशातील मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या २०२४ च्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नितीन गडकरींना Highway Man of India म्हणून ओळखले जाते. विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय झाले. १९८९ साली ते भाजपकडून विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.

१९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केले. २००४ ते २००९ दरम्यान गडकरींनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवले. त्यानंतर त्यांनी २००९ ते २०१३ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गडकरींनी एम.कॉम, एलएलबी आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.


Read More
Nitin Gadkari told a incidence that he had given warning to the forest officers
Nitin Gadkari: नितीन गडकरींनी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना दिली होती तंबी; कार्यक्रमात सांगितला किस्सा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील वनामतीच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “मी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना…

Mumbai Delhi Highway Big pothole Due to Rat Says Officers Did You Know the connection between highway and PM Narendra Modi
Mumbai- Delhi Highway: उंदरामुळे खचला एक्सप्रेसवे; कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्याचा जावई शोध!

Delhi-Mumbai Expressway Road caved: मुंबई-दिल्ली महामार्ग खचला असून अनेक वाहनांचा अपघात झाला आहे. हा महामार्ग बांधणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने रस्ता खचल्याबद्दल…

Devendra Fadanvis live Bhoomipujan program of projects in Pune district
Devendra Fadnavis Live पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांचा भूमिपूजन कार्यक्रम Live

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडत आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Nitin Gadkari criticized nepotism in politics
Nitin Gadkari: नितीन गडकरींची राजकारणातील घराणेशाहीवर टीका; म्हणाले…

काही नेते आपल्या मुला-मुलींना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा नेत्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली आहे. नितीन…

Toll collection controversy and Cabinet minister Nitin Gadkaris Reaction
Nitin Gadkari : टोलवसुलीचा वाद आणि नितीन गडकरींचं रोखठोक उत्तर, ८,००० कोटींचा हिशोब ऐका

Nitin Gadkari Toll Collection: टोल वसुली व रस्त्यांचा दर्जा यावरून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नेहमीच…

Union Minister Nitin Gadkari made a statement at a program organized in Nagpur
Nitin Gadkari : “ते मला म्हणाले, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर…”; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केले आहे. “पंतप्रधान होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही”, असं नितीन गडकरी…

If stainless steel had been used for the statue of Chhatrapati Shivaji maharaj statue it would have never collapsed said nitin gadkari
Nitin Gadkari on Malvan Incident: शिवरायांच्या पुतळ्याबाबत ‘ती’ गोष्ट; गडकरींनी काय सांगितलं?

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. अनेक दावे केले जात…

BJP Leader Nitin Gadkari Speech in Goa say about politics
Nitin Gadkari: “मी जातीपातीचं राजकारण मानत नाही..”: नितीन गडकरी

भाजपाची गोवा राज्य कार्यकारिणी पार पडली. या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाषण केलं. या भाषणात…

Union Minister Nitin Gadkaris birthday
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी | Nagpur

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी | Nagpur

Nitin Gadkari pinch political leaders
Nitin Gadkari: नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना चिमटा, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाले

देशात पैशाची नव्हे, तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे, असं विधान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

Gadkari Munde had offered BJP but Jankars disclosure
Mahadev Jankar on BJP: “त्यावेळी गडकरी-मुंडेंनी भाजपाची ऑफर दिली होती, पण…”, जानकरांचा खुलासा!

“२०१४ला बारामती शहराने माझ्यावर प्रेम केलं असतं तर, मी पवारांना हरवलं असतं. अनेक जण म्हटले होते कमळ चिन्हावर लढ पण…