गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले… बीड आणि परभणी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली गोलगोल भूमिका फसविणारी आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांनी केली. By लोकसत्ता टीमDecember 21, 2024 12:27 IST
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या नावाचा वापर करून युवकांची फसवणूक, काँग्रेस आमदाराचा धक्कादायक आरोप युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आणि बनावट नियुक्तीपत्र देऊन राज्यातील लाखो युवकांची फसवणूक केली जात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 19, 2024 08:30 IST
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात नागपूरमधील ऑटोमोटिव्ह चौकात बुधवारी रात्री उशीरा एका ट्रकने नितीन राऊत यांच्या कारला धडक दिली. या अपघातातून नितीन राऊत थोडक्यात बचावले. By लोकसत्ता टीमNovember 14, 2024 11:17 IST
Maharashtra Election 2024: काँग्रेसमध्ये उमरखेडसाठी सर्वाधिक इच्छुक, दिग्रसमध्ये केवळ दोन! काँग्रेसमध्ये सर्वाधिक इच्छुक उमरखेड मतदारसंघात असून सर्वात कमी इच्छुक दिग्रस मतदारसंघात आहेत. By लोकसत्ता टीमOctober 14, 2024 15:57 IST
कारण राजकारण : नितीन राऊत यांच्या विरोधात भाजप उमेदवाराच्या शोधात प्रीमियम स्टोरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य आहे. त्यामुळे राऊत पुन्हा लढतील अशी शक्यता आहे. By राजेश्वर ठाकरेAugust 25, 2024 00:03 IST
उद्धव ठाकरे आणि नितीन राऊत यांचे फोटो असलेले बॅनर हटवा; कोणी केली अशी मागणी, काय आहे प्रकरण? राज्यातील गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी २०२० मध्ये शिवभोजन थाळी… By लोकसत्ता टीमUpdated: October 18, 2023 15:45 IST
“दलित मुलांना झाडाला उलटे लटकवणे हेच का अच्छे दिन?” माजी मंत्री नितीन राऊत यांचा उद्विग्न सवाल; म्हणाले,“द्वेष अन् घृणित…’’ कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. द्वेष आणि घृणित राजकारणाचा हा परिणाम आहे,… By लोकसत्ता टीमAugust 30, 2023 14:08 IST
माजी मंत्री नितीन राऊत यांचे काँग्रेसमधील राजकीय वजन घटले? प्रदेश काँग्रेसने अलीकडेच लोकसभानिहाय पक्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी निरीक्षक नियुक्त केले होते. यामध्ये नितीन राऊत यांना चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे… By राजेश्वर ठाकरेAugust 22, 2023 14:17 IST
खरगेंचे खास तरीही काँग्रेस कार्यसमितीतून बाद,नितीन राऊतांबाबत काय घडले ? महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी सर्वप्रमथ ज्या तीन मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यात काँग्रेसकडून राऊत होते. By लोकसत्ता टीमUpdated: August 21, 2023 13:47 IST
पवारांच्या हालचालींवर काँग्रेस लक्ष ठेवून, राजकीय अस्थिरता निर्माण होणार असेल तर.. – डॉ. नितीन राऊत स्पष्टच बोलले पवारांच्या हालचालींवर काँग्रेस पक्ष लक्ष ठेवून आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते तथा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार डॉ. नितीन राऊत… By लोकसत्ता टीमAugust 16, 2023 18:23 IST
भीम जयंती साजरी केली म्हणून अक्षयचा खून, हे राज्य दलितांचे नाही का? डॉ. नितीन राऊत यांचा संताप, मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती छत्रपती शिवरायांच्या राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बोंढारमध्ये अक्षय भालेरावची हत्या होणे हे गंभीर आहे. By लोकसत्ता टीमJune 9, 2023 19:39 IST
“पंतप्रधान आणि अदानी यांचे नाते काय?”, डॉ. नितीन राऊत आक्रमक, म्हणाले “ते २० हजार कोटी रुपये कुठून आले?” काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून भाजपा सरकारने लोकशाहीचा खून केला, अशी टीका माजी मंत्री डॉ. नितीन… By लोकसत्ता टीमUpdated: April 5, 2023 10:37 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले
9 खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो